हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. बोरॉन, क्लोरिन, ब्रेमिन, फ्लुरिन.

Advertisements
Advertisements

प्रश्न

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

विकल्प

  • बोरॉन 

  • क्लोरिन

  • ब्रेमिन

  • फ्लुरिन

MCQ
Advertisements

उत्तर

बोरॉन 

स्पष्टीकरण-

बोरॉन हे आधुनिक आवर्तसारणीचा गण 13 मधील मूलद्रव्य आहे, तर इतर सर्व गण 17 मधील मूलद्रव्ये आहेत.

shaalaa.com
अधातूंचे भौतिक गुणधर्म (Physical properties of non-metals)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: धातुविज्ञान - गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 8 धातुविज्ञान
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. | Q 2

संबंधित प्रश्न

नावे लिहा.

विद्युत सुवाहक अधातू


______ हे आम्लारिधर्मी ऑक्साइड आहे.


_____ हा अधातू कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत आढळतो.


हिरा : विद्युत दुर्वाहक : : ग्रॅफाईट : ______


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) KBr अ) ज्वलनशील
2) निऑन ब) पाण्यात विद्राव्य
3) गंधक क) रासायनिक अभिक्रिया नाही
4) सल्फर ड) उच्च तन्यता

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) धातुंचे पत्रे बनवणे अ) नादमयता
2) धातुंची भांडी बनवणे ब) वर्धनीयता
3) तांब्याच्या तारा बनवणे क) उष्णता सुवाहकता
4) धातुपासून घंटा बनवणे ड) तन्यत

हिरा हा कठीण पदार्थ आहे.


ओळखा पाहू मी कोण !

उभयधर्मी ऑक्साईड निर्माण करणारा धातू : ______


विद्युतधारेचा उत्तम सुवाहक ______ हा आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×