हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

_____ हा उष्णतेचा सुवाहक, तर विद्युतधारेचा दुर्वाहक आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

_____ हा उष्णतेचा सुवाहक, तर विद्युतधारेचा दुर्वाहक आहे.

विकल्प

  • ग्रॅफाईट

  • हिरा

  • कोळसा

  • आयोडीन

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

हिरा हा उष्णतेचा सुवाहक, तर विद्युतधारेचा दुर्वाहक आहे.

shaalaa.com
अधातूंचे भौतिक गुणधर्म (Physical properties of non-metals)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: धातुविज्ञान - खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 8 धातुविज्ञान
खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा. | Q 18

संबंधित प्रश्न

नावे लिहा.

विद्युत सुवाहक अधातू


_____ हा अधातू कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत आढळतो.


हिरा : विद्युत दुर्वाहक : : ग्रॅफाईट : ______


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) KBr अ) ज्वलनशील
2) निऑन ब) पाण्यात विद्राव्य
3) गंधक क) रासायनिक अभिक्रिया नाही
4) सल्फर ड) उच्च तन्यता

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) धातुंचे पत्रे बनवणे अ) नादमयता
2) धातुंची भांडी बनवणे ब) वर्धनीयता
3) तांब्याच्या तारा बनवणे क) उष्णता सुवाहकता
4) धातुपासून घंटा बनवणे ड) तन्यत

हिरा हा कठीण पदार्थ आहे.


ओळखा पाहू मी कोण !

द्रवरूप अवस्थेतील धातू : ______


विद्युतधारेचा उत्तम सुवाहक ______ हा आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×