हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

जोड्या जुळवा.- 'अ' गट-1) KBr 2) निऑन 3) गंधक 4) सल्फर अ) ज्वलनशील ब) पाण्यात विद्राव्य क) रासायनिक अभिक्रिया नाही ड) उच्च तन्यता

Advertisements
Advertisements

प्रश्न

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) KBr अ) ज्वलनशील
2) निऑन ब) पाण्यात विद्राव्य
3) गंधक क) रासायनिक अभिक्रिया नाही
4) सल्फर ड) उच्च तन्यता
जोड़ियाँ मिलाइएँ
Advertisements

उत्तर

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) KBr ब) पाण्यात विद्राव्य
2) निऑन क) रासायनिक अभिक्रिया नाही
3) गंधक ड) उच्च तन्यता
4) सल्फर अ) ज्वलनशील
shaalaa.com
अधातूंचे भौतिक गुणधर्म (Physical properties of non-metals)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: धातुविज्ञान - जोड्या जुळवा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 8 धातुविज्ञान
जोड्या जुळवा. | Q 1

संबंधित प्रश्न

_____ हा अधातू कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत आढळतो.


_____ हा उष्णतेचा सुवाहक, तर विद्युतधारेचा दुर्वाहक आहे.


हिरा : विद्युत दुर्वाहक : : ग्रॅफाईट : ______


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) धातुंचे पत्रे बनवणे अ) नादमयता
2) धातुंची भांडी बनवणे ब) वर्धनीयता
3) तांब्याच्या तारा बनवणे क) उष्णता सुवाहकता
4) धातुपासून घंटा बनवणे ड) तन्यत

हिरा हा कठीण पदार्थ आहे.


ओळखा पाहू मी कोण !

कार्बनची अपरूपे : ______


ओळखा पाहू मी कोण !

उभयधर्मी ऑक्साईड निर्माण करणारा धातू : ______


ओळखा पाहू मी कोण !

द्रवरूप अवस्थेतील धातू : ______


विद्युतधारेचा उत्तम सुवाहक ______ हा आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×