Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा.
अंतर स्पष्ट करें
Advertisements
उत्तर
| विस्तारणारा मनोरा |
संकोचणारा मनोरा |
|
| (१) | या मनोऱ्याचा तळ खूप विस्तारलेला असतो आणि शीर्षाकडे मनोरा निमुळता होत जातो. | या मनोऱ्याचा तळ संकुचित असतो, मात्र शीर्षाकडे या मनोऱ्याचा विस्तार वाढत जातो. |
| (२) | यावरून जन्मदर जास्त आणि वाढत्या वयानुसार मृत्युदर वाढता ही दोन वैशिष्ट्ये दिसून येतात. | यावरून जन्मदर कमी असतो, मात्र मृत्युदरातही लक्षणीय घट दिसून येते. |
| (३) | त्यामुळेच जन्मदर जास्त असल्यामुळे अवलंबित लोकांची संख्या जास्त असते. | त्यामुळेच जन्मदर कमी असल्यामुळे अवलंबित लोकांची संख्याही कमी दिसते. |
| (४) | मात्र, जन्मदर जास्त असल्यामुळे वृद्धांची संख्या कमी असते. | मात्र, मृत्युदर घटत असल्यामुळे वृद्धांची संख्या जास्त दिसून येते. |
shaalaa.com
लोकसंख्येचे घटक
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
A: लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते.
R: लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक आहे.
लोकसंख्या वाढ व स्थलांतर
लोकसंख्येची व्यावसायिक संरचना.
साक्षरतेचे प्रमाण.
विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे.
खालील विधानाचे भौगोलिक कारणे लिहा.
लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते.
जेव्हा कार्यशील लोकसंख्येत वाढ होते, तेव्हा लोकसंख्या लाभांशातही वाढ होते.
लोकसंख्या मनोऱ्याचे लोकसंख्या अभ्यासातील महत्त्व स्पष्ट करा.
आकृती काढून नावे द्या.
अविकसित देशाचा लोकसंख्येचा मनोरा.
दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा.

- कोणत्या देशाचा स्त्री प्रौढ साक्षरता दर खूप कमी आहे?
- दिलेल्या तीन प्रदेशात प्रौढ साक्षरता दरात पुरुषांची टक्केवारी अधिक असण्याचे कारण काय असावे?
- २०१६ मधील सहारा बाळवंटी प्रदेशातील स्त्री-पुरुष साक्षरता दरातील टक्केवारी कमी असण्याचे कारण म्हणजे स्त्री शिक्षणाला अनुत्तम प्राधान्य आणि सामाजिक-आर्थिक अडचणी.
- आलेखातील स्त्री प्रौढ साक्षरता दराविषयी स्वमत लिहा.
- आलेखातील कोणता देश सामाजिक दृष्ट्या प्रगत असेल?
