हिंदी

विधान (A): लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते. कारण (R): लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

विधान (A): लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते.

कारण (R): लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक आहे.

विकल्प

  • केवळ A बरोबर आहे.

  • केवळ R बरोबर आहे.

  • A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.

  • A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

MCQ
अभिकथन और तर्क
Advertisements

उत्तर

A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

shaalaa.com
लोकसंख्येचे घटक
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: लोकसंख्या - भताग २ - स्वाध्याय [पृष्ठ २०]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 2 लोकसंख्या - भताग २
स्वाध्याय | Q १. २) | पृष्ठ २०

संबंधित प्रश्न

लोकसंख्या वाढ व स्थलांतर


लोकसंख्या मनोरा व लिंग गुणोत्तर.


लोकसंख्येची व्यावसायिक संरचना.


साक्षरतेचे प्रमाण.


खालील विधानाचे भौगोलिक कारणे लिहा.

लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते.


जेव्हा कार्यशील लोकसंख्येत वाढ होते, तेव्हा लोकसंख्या लाभांशातही वाढ होते. 


फरक स्पष्ट करा.

विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा


लोकसंख्येची ग्रामीण व शहरी रचना स्पष्ट करा.


आकृती काढून नावे द्या.

अविकसित देशाचा लोकसंख्येचा मनोरा.


दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्यावरील प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

  1. कोणत्या देशाचा स्त्री प्रौढ साक्षरता दर खूप कमी आहे?
  2. दिलेल्या तीन प्रदेशात प्रौढ साक्षरता दरात पुरुषांची टक्केवारी अधिक असण्याचे कारण काय असावे?
  3. २०१६ मधील सहारा बाळवंटी प्रदेशातील स्त्री-पुरुष साक्षरता दरातील टक्केवारी कमी असण्याचे कारण म्हणजे स्त्री शिक्षणाला अनुत्तम प्राधान्य आणि सामाजिक-आर्थिक अडचणी.
  4. आलेखातील स्त्री प्रौढ साक्षरता दराविषयी स्वमत लिहा.
  5. आलेखातील कोणता देश सामाजिक दृष्ट्या प्रगत असेल?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×