हिंदी

फरक स्पष्ट करा. मागणीतील वृद्धी आणि मागणीचा विस्तार - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा.

मागणीतील वृद्धी आणि मागणीचा विस्तार

अंतर स्पष्ट करें
Advertisements

उत्तर १

अ. क्र. मागणीचा विस्तार मागणीतील वृद्धी
१. जेव्हा इतर परिस्थिती कायम असताना, वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे वस्तूची मागणी वाढते. तेव्हा त्याला मागणीचा विस्तार असे म्हणतात. जेव्हा ‘किंमत स्थिर’ असताना, इतर परिस्थिती (उदा, उत्पन्न, आवड इ.) बदलल्यामुळे वस्तूची ‘जास्त नगसंख्या’ खरेदी केली जाते, तेव्हा त्याला ‘मागणीत वाढ’ असे म्हणतात.
२. यामध्ये किंमत कमी होते, तर मागणीचे इतर घटक (उदा. उत्पन्न, आवड) स्थिर असतात. यामध्ये किंमत स्थिर राहते, तर मागणीच्या इतर घटकांमध्ये अनुकूल बदल होतो.
३. हे एकाच मागणी वक्रावर दर्शवत येते. मागणीतील वाढ दर्शवण्यासाठी मागणी वक्र अनिवार्य नाही.
४.

shaalaa.com

उत्तर २

अ. क्र. तुलनेतील आधार मागणीचा विस्तार मागणीतील वृद्धी
१. अर्थ इतर परिस्थितीत कोणताही बदल न होता, वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणी जास्त होते, त्यास ‘मागणीचा विस्तार’ म्हणतात. किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीत झालेल्या अनुकूल बदलांमुळे जास्त होणाऱ्या मागणीला ‘मागणीची वृद्धी’ म्हणतात.
२. समतोल बिंदू मागणीच्या विस्तारात किंमत व मागणीचा नवीन समतोल बिंदू त्याच मागणी वक्रावर डावीकडून उजवीकडे वरून खाली सरकतो. मागणीच्या वृद्धीत किंमत व मागणीचा नवीन समतोल बिंदू नवीन मागणी वक्रावर डावीकडून उजवीकडे स्थानांतरित होतो.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×