हिंदी

फरक स्पष्ट करा. सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा.

सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती

अंतर स्पष्ट करें
Advertisements

उत्तर

अ. क्र.
सरासरी प्राप्ती
सरासरी खर्च
(i) सरासरी प्राप्ती म्हणजे विक्री केलेल्या उत्पादनाच्या प्रति नग (Unit) मागे मिळणारी एकूण प्राप्ती होय. सरासरी खर्च म्हणजे उत्पादनाच्या प्रति नग मागे येणारा एकूण उत्पादन खर्च होय.
(ii) एकूण प्राप्तीला एकूण विक्री केलेल्या नगसंख्येने भागल्यास सरासरी प्राप्ती मिळते. एकूण खर्चाला एकूण उत्पादित नगसंख्येने भागल्यास सरासरी खर्च मिळतो.
(iii)
सरासरी प्राप्ती = `"एकूण प्राप्ती"/"एकूण नगसंख्या"`
सरासरी खर्च = `"एकूण खर्च"/"एकूण नगसंख्या"`
(iv) सामान्यतः, एखाद्या वस्तूची सरासरी प्राप्ती ही तिच्या सरासरी खर्चापेक्षा जास्त असते (तरच नफा होतो). सामान्यतः, एखाद्या वस्तूचा सरासरी खर्च हा तिच्या सरासरी प्राप्तीपेक्षा कमी असतो.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Board Question Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×