हिंदी

फरक लिहा. केंद्रोत्सारी वस्ती आणि वर्तुळाकार वस्ती. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक लिहा.

केंद्रोत्सारी वस्ती आणि वर्तुळाकार वस्ती.

अंतर स्पष्ट करें
Advertisements

उत्तर

  केंद्रोत्सारी वस्ती

वर्तुळाकार वस्ती

(१) एका केंद्राच्या भोवती वस्त्यांचा विकास होतो.  एखाद्या सरोवराच्या किंवा तळ्याच्या आजूबाजूला वस्ती आकार घेते.
(२) हा केंद्रबिंदू वस्त्यांच्या विकासातील महत्त्वपूर्ण भाग असतो. पाण्याच्या उपलब्धतेमुळे घरे जवळजवळ असतात.
shaalaa.com
नागरी वत्स्यांचे प्रकार
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन - स्वाध्याय [पृष्ठ ३०]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन
स्वाध्याय | Q ५. ३) | पृष्ठ ३०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×