हिंदी

फरक लिहा. ओसाड भूमी आणि बिगर शेती भूमी. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक लिहा.

ओसाड भूमी आणि बिगर शेती भूमी.

अंतर स्पष्ट करें
Advertisements

उत्तर

  ओसाड भूमी बिगर शेती भूमी
(१)  उंच-सखल जमीन, ओसाड वाळवंट, नदीच्या घळीचा प्रदेश किंवा नदयांचा दरी प्रदेश आणि सर्व प्रकारची नापीक जमीन यांचा ओसाड किंवा अनुत्पादक वर्गात समावेश होतो. कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान वापरूनही अशा जमिनीत शेती करता येत नाही. ग्रामीण वस्तीतील घरबांधणी, रस्ते, कालवे, उद्याने, दुकाने, शाळा अशा कृषितर जमिनीखालील क्षेत्राचा समावेश बिगर शेती वर्गात केला जातो.
shaalaa.com
भूमी उपयोजनाचे वर्गीकरण - ग्रामीण भूमी उपयोजन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन - स्वाध्याय [पृष्ठ ३०]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन
स्वाध्याय | Q ५. २) | पृष्ठ ३०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×