हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

एक शेअर 2,000 रुपये बाजारभावात विकला. यासाठी दलाली 0.5% द्यावी लागली असेल तर तो शेअर विकून मिळणारी रक्कम किती? - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एक शेअर 2,000 रुपये बाजारभावात विकला. यासाठी दलाली 0.5% द्यावी लागली असेल तर तो शेअर विकून मिळणारी रक्कम किती?

योग
Advertisements

उत्तर

बाजारभाव = 2,000 रुपये

दलाली = 0.5%

एका शेअरवर दयावी लागणारी दलाली = दलालीचा दर × बाजारभाव

= `0.5/100 xx 2,000`

= 0.5 × 20

= 10

शेअर विकून मिळणारी रक्‍कम = बाजारभाव − दलाली

= 2,000 − 10

= 1,990

शेअर विकून मिळणारी रक्‍कम 1,990 रुपये आहे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×