Advertisements
Advertisements
प्रश्न
एक शेअर 2,000 रुपये बाजारभावात विकला. यासाठी दलाली 0.5% द्यावी लागली असेल तर तो शेअर विकून मिळणारी रक्कम किती?
बेरीज
Advertisements
उत्तर
बाजारभाव = 2,000 रुपये
दलाली = 0.5%
एका शेअरवर दयावी लागणारी दलाली = दलालीचा दर × बाजारभाव
= `0.5/100 xx 2,000`
= 0.5 × 20
= 10
शेअर विकून मिळणारी रक्कम = बाजारभाव − दलाली
= 2,000 − 10
= 1,990
शेअर विकून मिळणारी रक्कम 1,990 रुपये आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
