हिंदी

दमडिचं तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालंमामंजींची दाढी झाली, भावोजीची शेंडी झालीउरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागलावेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला.

Advertisements
Advertisements

प्रश्न

दमडिचं तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं
मामंजींची दाढी झाली, भावोजीची शेंडी झाली
उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला
वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला.

वरील काव्यपंक्तींतील अलंकार ओळखून लिहा.

विकल्प

  • अनन्वय

  • अर्थांतरन्यास

  • अपन्हुती

  • अतिशयोक्ती

MCQ
व्याकरण
Advertisements

उत्तर

अतिशयोक्ती

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2022-2023 (July) Official

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×