मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (इंग्रजी माध्यम) इयत्ता १२ वी

दमडिचं तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालंमामंजींची दाढी झाली, भावोजीची शेंडी झालीउरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागलावेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

दमडिचं तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं
मामंजींची दाढी झाली, भावोजीची शेंडी झाली
उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला
वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला.

वरील काव्यपंक्तींतील अलंकार ओळखून लिहा.

पर्याय

  • अनन्वय

  • अर्थांतरन्यास

  • अपन्हुती

  • अतिशयोक्ती

MCQ
व्याकरण
Advertisements

उत्तर

अतिशयोक्ती

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2022-2023 (July) Official

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×