Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या आकृतीत AP ⊥ BC, AD || BC, तर A(Δ ABC) : A(Δ BCD) काढा.

Advertisements
उत्तर

DQ ⊥ BC काढा. B-C-Q
AD || BC ........ [पक्ष]
∴ AP = DQ ........ (i) [दोन समांतर रेषेतील लंबउंची समान असते.]
ΔABC आणि ΔBCD चा BC हा सामाईक पाया आहे.
`"A(ΔABC)"/"A(ΔBCD)" = "AP"/"DQ"` .......... [समान पाया असलेले त्रिकोण]
= `"AP"/"AP"` ........... [(i) वरून]
= 1
∴ A(ΔABC) : A(ΔBCD) = 1 : 1
APPEARS IN
संबंधित प्रश्न
ΔABC मध्ये B - D – C आणि BD = 7, BC = 20 तर खालील गुणोत्तरे काढा.
- `("A"(Δ"ABD"))/("A"(Δ"ADC"))`
- `("A"(Δ"ABD"))/("A"(Δ"ABC"))`
- `("A"(Δ"ADC"))/("A"(Δ"ABC"))`

समान उंचीच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 2 : 3 आहे, लहान त्रिकोणाचा पाया 6 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया किती असेल?
ΔMNT ~ ΔQRS बिंदू T पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 5 असून बिंदू S पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 9 आहे, तर `("A"(Δ"MNT"))/("A"Δ("QRS"))` हे गुणोत्तर काढा.
जर ∆XYZ ~ ∆PQR, तर `"XY"/"PQ" = "YZ"/"QR"` = ?
∆PQR ~ ∆SUV, तर त्या त्रिकोणाच्या एकरूप कोनांच्या जोड्या लिहा.
∆ABC ~ ∆DEF, तर प्रमाणात असणाऱ्या संगत बाजू लिहा.
आकृतीमध्ये TP = 10 सेमी, PS = 6 सेमी. `("A"(Delta"RTP"))/("A"(Delta"RPS"))` = ?
आकृतीमध्ये, AB लंब BC आणि DC लंब BC, AB = 6, DC = 4, तर `("A"(Delta"ABC"))/("A"(Delta"BCD"))` = ?

आकृतीमध्ये, AB लंब BC आणि DC लंब BC, AB = 6, DC = 4, तर `("A"(Delta"ABC"))/("A"(Delta"BCD"))` = ?

वास्तू विशारदाकडे इमारतीची प्रतिकृती आहे. प्रत्यक्ष इमारतीची लांबी 1 मीटर असल्यास प्रतिकृतीची लांबी 0.75 सेमी असेल, तर 22.5 मीटर लांबी आणि 10 मीटर उंची असलेल्या इमारतीच्या प्रतिकृतीची लांबी व उंची काढा.
