हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

चौदा वर्षांखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव का केला आहे? - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

चौदा वर्षांखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव का केला आहे?

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

  1. भारतीय संविधानात शोषणाविरोधातील हक्काचा समावेश मूलभूत हक्कांमध्ये करण्यात आला आहे.
  2. त्यामुळे बालकांचे शोषण रोखण्यासाठी खास तरतुदी करण्यात आल्या असून, बालमजुरी हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे.
  3. म्हणूनच १४ वर्षांखालील मुलांना कारखाने, खाणी यांसारख्या धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला आहे.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 13: मूलभूत हक्क भाग - १ - स्वाध्याय [पृष्ठ १४३]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 13 मूलभूत हक्क भाग - १
स्वाध्याय | Q १. (३) | पृष्ठ १४३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×