Advertisements
Advertisements
प्रश्न
चौदा वर्षांखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव का केला आहे?
लघु उत्तर
Advertisements
उत्तर
- भारतीय संविधानात शोषणाविरोधातील हक्काचा समावेश मूलभूत हक्कांमध्ये करण्यात आला आहे.
- त्यामुळे बालकांचे शोषण रोखण्यासाठी खास तरतुदी करण्यात आल्या असून, बालमजुरी हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे.
- म्हणूनच १४ वर्षांखालील मुलांना कारखाने, खाणी यांसारख्या धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
