हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

बलुतं म्हणजे काय?

Advertisements
Advertisements

प्रश्न

बलुतं म्हणजे काय?

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

शिवकालीन काळात, एका गावात विविध कारागीर राहत होते. गावातील कारागीर शेतकऱ्यांना शेतीच्या संबंधात जी सेवा देतात; त्या मोबदल्यात शेतकऱ्यांकडून त्यांना शेतीच्या उत्पन्नातून जो वाटा मिळतो त्याला ‘बलुतं’ असे म्हणतात. एका गावात कुंभार, सुतार, लोहार इत्यादी बारा बलुताकार होते.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: शिवपूर्वकालीन महाराष्ट्र - स्वाध्याय [पृष्ठ १२७]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 5 शिवपूर्वकालीन महाराष्ट्र
स्वाध्याय | Q २. (२) | पृष्ठ १२७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×