हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

भौगोलिक कारणे सांगा. भरती-ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भौगोलिक कारणे सांगा.

भरती-ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो.

कारण बताइए
Advertisements

उत्तर

  1. सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे.
  2. त्यामुळे भरती-ओहोटीच्या बाबतीत चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणामकारकरीत्या कार्य करते. म्हणून भरती- ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: भरती - ओहोटी - स्वाध्याय [पृष्ठ १९२]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 3 भरती - ओहोटी
स्वाध्याय | Q २. (१) | पृष्ठ १९२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×