हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

जोड्या लावून साखळी बनवा. ‘अ’ गट लाटा केंद्रोत्सारी प्रेरणा गुरुत्वीय बल उधाणाची भरती भांगाची भरती ‘ब’ गट अष्टमी अमावास्या पृथ्वीचे परिवलन चंद्र, सूर्य व पृथ्वी वारा - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जोड्या लावून साखळी बनवा.

‘अ’ गट ‘ब’ गट ‘क’ गट
लाटा अष्टमी वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते.
केंद्रोत्सारी प्रेरणा अमावास्या सर्वांत मोठी भरती त्या दिवशी असते.
गुरुत्वीय बल पृथ्वीचे परिवलन भूकंप व ज्वालामुखीमुळेही निर्माण होतात.
उधाणाची भरती चंद्र, सूर्य व पृथ्वी चंद्र व सूर्य यांच्या प्रेरणा वेगळ्या दिशेने कार्य करतात.
भांगाची भरती वारा पृथ्वीच्या मध्याच्या दिशेने कार्य करते.
जोड़ियाँ मिलाइएँ
Advertisements

उत्तर

‘अ’ गट ‘ब’ गट ‘क’ गट
लाटा वारा भूकंप व ज्वालामुखीमुळेही निर्माण होतात.
केंद्रोत्सारी प्रेरणा पृथ्वीचे परिवलन वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते.
गुरुत्वीय बल चंद्र, सूर्य व पृथ्वी पृथ्वीच्या मध्याच्या दिशेने कार्य करते.
उधाणाची भरती अमावास्या सर्वांत मोठी भरती त्या दिवशी असते.
भांगाची भरती अष्टमी चंद्र व सूर्य यांच्या प्रेरणा वेगळ्या दिशेने कार्य करतात.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: भरती - ओहोटी - स्वाध्याय [पृष्ठ १९२]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 3 भरती - ओहोटी
स्वाध्याय | Q १. | पृष्ठ १९२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×