हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

भौगोलिक कारणे सांगा. काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलिचा बनतो. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भौगोलिक कारणे सांगा.

काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलिचा बनतो.

कारण बताइए
Advertisements

उत्तर

  1. काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेशात भरतीमुळे सागराचे पाणी येते.
  2. त्यामुळे सखल भागात काही प्रमाणात समुद्राच्या पाण्याचे व वाळूचे संचयन होत जाते.
  3. अशा प्रदेशात, वनस्पती मुळे धरतात आणि भरती-ओहोटी आणि लाटांच्या बळावर मातीला घट्ट धरून ठेवतात.
  4. अशा भागात तिवराची वने झपाट्याने वाढतात. अशा भागात किनारी भागांतील जैवविविधता विकसित होऊन तिचे जतन होते. त्यामुळे काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलिचा बनतो.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: भरती - ओहोटी - स्वाध्याय [पृष्ठ १९२]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 3 भरती - ओहोटी
स्वाध्याय | Q २. (२) | पृष्ठ १९२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×