हिंदी

ऐका. वाचा. नको डोक्यावर पाटी, हवी हातात पाटी. झाडे लावा, झाडे जगवा.प्रदूषण टाळा, जग वाचावा. नको दंड, नको शिक्षा. स्वच्छ गाव हीच अपेक्षा. जपून वापर पाण्याचा.आधार असे हा जगण्याचा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

ऐका. वाचा. 

नको डोक्यावर पाटी,
हवी हातात पाटी.  
झाडे लावा, झाडे जगवा.
प्रदूषण टाळा, जग वाचावा.
नको दंड, नको शिक्षा.
स्वच्छ गाव हीच अपेक्षा.
जपून वापर पाण्याचा.
आधार असे हा जगण्याचा.

वाचा. लक्षात ठेवा.

वरील संदेशात 'पाटी' हा शब्द दोन अर्थांनी आला आहे.

पाटी - १. टोपली. २. ज्यावर लिहिले जाते ती.

संदेश - मुलामुलींच्या डोक्यावर पाटी नको, हातात पाटी दया, म्हणजे मुलामुलींना शिकवा. 

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

स्वतः प्रयत्न करा.

shaalaa.com
गद्य (5th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: सिंह आणि बेडूक - चित्रसंदेश [पृष्ठ १३]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
अध्याय 9 सिंह आणि बेडूक
चित्रसंदेश | Q १. | पृष्ठ १३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×