हिंदी

खालील प्राणांच्या ओरडण्याला काय म्हणतात ते लिहा. (अ) वाघाची - (आ) हत्तीचा - (इ) गाईचे - (ई) बकरीचे - (उ) घोडयाचे - (ऊ) कुत्र्याचे -

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्राणांच्या ओरडण्याला काय म्हणतात ते लिहा.

(अ) वाघाची -

(आ) हत्तीचा - 

(इ) गाईचे -

(ई) बकरीचे -

(उ) घोडयाचे - 

(ऊ) कुत्र्याचे -

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

(अ) वाघाची - डरकाळी

(आ) हत्तीचा - चित्कार

(इ) गाईचे - हंबरणे

(ई) बकरीचे - बें-बें 

(उ) घोडयाचे - खिंकाळणे

(ऊ) कुत्र्याचे - भुंकणे

shaalaa.com
गद्य (5th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: सिंह आणि बेडूक - स्वाध्याय [पृष्ठ १३]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
अध्याय 9 सिंह आणि बेडूक
स्वाध्याय | Q ३. २. | पृष्ठ १३
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
अध्याय 9 सिंह आणि बेडूक (चित्रकथा)
स्वाध्याय | Q ३. २. | पृष्ठ २४

संबंधित प्रश्न

मिनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला?


नदी मोठी कशी होते? 


पहिल्या दोन उदाहरणांचे निरीक्षण करा. त्यानुसार रिकाम्या जागा भरा.

(अ) चालणे चालतात चालवतात
(आ) पळणे पळतात पळवतात
(इ) भेटणे ______ ______
(ई) ______ करतात ______
(उ) मिळणे ______ ______
(ऊ) थांबणे ______ ______

खालील शब्द वाचा व तसेच लिहा. 

पर्वत, सर्व, किर्र, पूर्व, मर्कट, सूर्य, प्रवास, चक्र, चंद्र, क्रमांक, प्रकार, ग्रह.


आईचे हात कशामुळे लालेलाल झाले होते?


कोण, कोणास म्हणाले ते लिहा. 

"काय रे बाबा? कपडे आणलेस का?"


चोरांची भंबेरी का उडाली?


वाचा. लिहा. 

पक्षी, रंग, आवाज, पिसे, नाच, अन्न.

     मला मोर खूप आवडतो. तो खूप सुंदर दिसतो. त्याचा रंगीबेरंगी पिसारा पाहत राहावेसे वाटते.

________________________

________________________

________________________


कोण ते लिहा.

कामात मग्न असणारी.


ओळखा पाहू!

उंचाडी मान, फताडे पाय,
वाळवंटात डुगडुग जाय.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×