Advertisements
Advertisements
प्रश्न
‘आम्हांला तुमची गरज आहे; तुम्हांला आम्ही हवे आहोत का?’ या वाक्यांतून तुम्हांला प्राण्यांबाबतची जाणवणारी संवेदनशीलता तुमच्या शब्दांत व्यक्त करा.
Advertisements
उत्तर
प्रेम या भावनेची गरज फक्त माणसांनाच नाही, तर प्राण्यांनाही असते. विशेषत: पाळीव प्राण्यांना तर माणसाकडून प्रेम, कौतुक, आपुलकीची अपेक्षा असते. परळच्या जनावरांच्या इस्पितळात लेखिकेने वाचलेल्या ‘आम्हांला तुमची गरज आहे; तुम्हांला आम्ही हवे आहोत का?’ या वाक्यातून प्राण्यांचे हे प्रेमासाठी आसुसलेले असणे व्यक्त होते. या वाक्यातून जणू काही हे प्राणी माणसाला आवाहन करत आहेत. ‘आमच्यावर प्रेम करा, माया करा’ अशी जणू विनंती करत आहेत असे वाटते. ही प्राण्यांमधली संवेदनशीलता, प्रेमाची ओढ हे वाक्य समर्पकपणे व्यक्त करते.
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.

योग्य जोड्या जुळवा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (१) पिवळा | (अ) झाडांच्या पानापासून |
| (२) जांभळा | (आ) दगडांपासून |
| (३) भगवा | (इ) काटेसावरीच्या फुलातील परागकणांपासून |
| (४) हिरवा | (ई) शेंदरी झाडाच्या बियांपासून |
एका शब्दांत उत्तर लिहा.
चित्र काढण्यासाठी वापरला जाणारा कागद -
एका शब्दांत उत्तर लिहा.
लालभडक मातीपासून तयार केल्या जायच्या -
‘तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधना करता येते’ या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
विधानार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी व आज्ञार्थी या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा.
एका शब्दात उत्तरे लिहा.
जिव्हाताई ने ज्यांना संपात सामील करून घेतले ते -
आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

कारणे शोधा व लिहा.
जिव्हाताई गप्प आहे, कारण....
स्वमत स्पष्ट करा.
पोटोबाबद्दलची तक्रार सांगून सर्व इंद्रियांनी ती तक्रार करण्याची कारणे.
पावसाच्या आगमनाचा लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा ओघतक्ता तयार करा.
| पावसाच्या आगमनाने गतकाळातले क्षण जिवंत होतात. |
| ↓ |
| ______ |
| ↓ |
| पापण्यांमधून अलगदपणे वाहून जातात. |
| ↓ |
| ______ |
खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.
जिगरबाज भटके -
खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.
रंगिली पायवाट -
एका शब्दात उत्तर लिहा.
लेखकाचा आवडता खेळ -
गमतीचा नजराणा आणणारे निसर्गातील घटक व त्यासंदर्भातील तुम्ही अनुभवलेली एखादी घटना, याविषयीची माहिती सांगा.
आकृती पूर्ण करा.

तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
‘गीर्यारोहणाचा अनुभव’ हा पाठ अभ्यासल्यानंतर तुम्हांला जाणवणारी ईशानची गुणवैशिष्ट्ये लिहा.
आकृती पूर्ण करा.

लेखिकेने अनुभवलेली इस्पितळातील प्राण्यांची दुनिया तुमच्या शब्दांत लिहा.
