Advertisements
Advertisements
प्रश्न
काय ते सांगा.
लेखकाचा कॅनव्हास
Advertisements
उत्तर
लेखक राहत असलेल्या ठिकाणी नदीकाठी विविध प्रकारचे खडक होते. पाण्याच्या प्रवाहामुळे ते गुळगुळीत, सपाट व लांबरुंद पसरले होते. त्या खडकांवर लेखकाला मनसोक्त चित्र काढता येणार होती. त्यामुळे, तो लेखकाचा ‘कॅनव्हास’ बनला होता.
संबंधित प्रश्न
उत्तर लिहा.
लेखकाने पाठात कलेसंबंधी वर्णिलेले दोन विषय -
- ______
- ______
योग्य जोड्या जुळवा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (१) पिवळा | (अ) झाडांच्या पानापासून |
| (२) जांभळा | (आ) दगडांपासून |
| (३) भगवा | (इ) काटेसावरीच्या फुलातील परागकणांपासून |
| (४) हिरवा | (ई) शेंदरी झाडाच्या बियांपासून |
एका शब्दात उत्तरे लिहा.
वास घेण्याचे जास्तीचे काम करणारी -
आकृती पूर्ण करा.

खालील शब्दासाठी (आपण सारे एक) पाठात वापरलेले शब्द लिहा.
कान -
खालील शब्दासाठी (आपण सारे एक) पाठात वापरलेले शब्द लिहा.
हात-
खालील शब्दासाठी (आपण सारे एक) पाठात वापरलेले शब्द लिहा.
पाय-
खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.
डोंगराची सोंड -
तुमच्या शब्दांत माहिती लिहा.
वरंधा घाटातील निसर्गाचे विहंगम दृश्य तुमच्या शब्दांत वर्णन करा.
तुमच्या शब्दांत माहिती लिहा.
कावळ्या किल्ला
आकृती पूर्ण करा.

एका शब्दात उत्तर लिहा.
लेखक जेथे शिकले ते गाव -
गमतीचा नजराणा आणणारे निसर्गातील घटक व त्यासंदर्भातील तुम्ही अनुभवलेली एखादी घटना, याविषयीची माहिती सांगा.
एका शब्दात उत्तरे लिहा.
ज्या गिर्यारोहण संस्थेकडून ईशानला ई-मेल आला ते ठिकाण-
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
ईशान आणि त्याचे सहकारी यांनी यात्रेकरूंना केलेली मदत तुमच्या शब्दांत लिहा.
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
‘कडाक्याची थंडी पडली आहे’, अशी कल्पना करून परिसरातील असाहाय्य व्यक्तीला कोणती मदत कराल, ते लिहा.
पुढील वाक्य कोणत्या प्राण्याच्या संदर्भात आहे त्या प्राण्याचे नाव लिहा.
सावरीच्या कापसाचे जणू मऊमऊ गोळेच!
आकृती पूर्ण करा.

‘आम्हांला तुमची गरज आहे; तुम्हांला आम्ही हवे आहोत का?’ या वाक्यांतून तुम्हांला प्राण्यांबाबतची जाणवणारी संवेदनशीलता तुमच्या शब्दांत व्यक्त करा.
पाऊस कोसळत असताना एक छोटे कुत्र्याचे पिल्लू दाराशी येऊन बसले आहे, अशावेळी तुम्ही काय कराल ते लिहा.
