Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
ईशान आणि त्याचे सहकारी यांनी यात्रेकरूंना केलेली मदत तुमच्या शब्दांत लिहा.
Advertisements
उत्तर
ढगफुटीमुळे पहाडावर अडचणीत सापडलेल्या जखमी यात्रेकरूंना ईशान व त्याच्या सहकाऱ्यांनी प्रथमोपचार केले. त्यांना मलमपट्टी करून औषधे दिली. हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेतला. भुकेने व्याकूळ झालेल्या मुलांना स्वत:साठी आणलेली फळे, बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या देऊ केल्या. घर कोसळल्यामुळे देवदारच्या झाडात अडकलेल्या यात्रेकरूंना जाड व मजबूत दोराच्या साहाय्याने बाहेर काढले. लाकडे जाळून त्यांचा धूर करून हवाईदलाच्या हेलिकॉप्टरचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतरही यात्रेकरूंना हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचवायला हवाईदलाच्या जवानांना मदत केली. अशाप्रकारे, ईशान व त्याच्या सहकाऱ्यांनी यात्रेकरूंना नि:स्वार्थी वृत्तीने मदत केली.
संबंधित प्रश्न
उत्तर लिहा.
लेखकाने पाठात कलेसंबंधी वर्णिलेले दोन विषय -
- ______
- ______
आकृती पूर्ण करा.

योग्य जोड्या जुळवा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (१) पिवळा | (अ) झाडांच्या पानापासून |
| (२) जांभळा | (आ) दगडांपासून |
| (३) भगवा | (इ) काटेसावरीच्या फुलातील परागकणांपासून |
| (४) हिरवा | (ई) शेंदरी झाडाच्या बियांपासून |
विधानार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी व आज्ञार्थी या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा.
आकृती पूर्ण करा.

कारणे शोधा व लिहा.
पोटोबा अधूनमधून गुरगुरतो, कारण.......
खालील शब्दासाठी (आपण सारे एक) पाठात वापरलेले शब्द लिहा.
नाक-
खालील शब्दासाठी (आपण सारे एक) पाठात वापरलेले शब्द लिहा.
हात-
खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.
डोंगराची सोंड -
तुमच्या शब्दांत माहिती लिहा.
वरंधा घाटातील निसर्गाचे विहंगम दृश्य तुमच्या शब्दांत वर्णन करा.
आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील वेगवेगळे घाट व त्यांविषयीची माहिती मिळवा व त्यांची नोंद ठेवा.
आकृती पूर्ण करा.

तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
खेळ आपल्याला स्वावलंबी बनवतो व निर्णयक्षमता वाढवतो, तुमच्या शब्दांत लिहा.
आकृती पूर्ण करा.

तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
‘कडाक्याची थंडी पडली आहे’, अशी कल्पना करून परिसरातील असाहाय्य व्यक्तीला कोणती मदत कराल, ते लिहा.
वरंधा घाटातील टपऱ्यांमधील चमचमीत मेनूंबाबत चर्चा करून एक सुंदर मेनूकार्ड तयार करा. त्याबाबत मित्रमैत्रिणींशी चर्चा करा.
लेखिकेने अनुभवलेली इस्पितळातील प्राण्यांची दुनिया तुमच्या शब्दांत लिहा.
