हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

एका त्रिकोणाच्या बाजू 50 सेमी, 14 सेमी आणि 48 सेमी आहेत, तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे किंवा नाही ते सांगा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका त्रिकोणाच्या बाजू 50 सेमी, 14 सेमी आणि 48 सेमी आहेत, तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे किंवा नाही ते सांगा.

योग
Advertisements

उत्तर

त्रिकोणाच्या बाजू 50 सेमी, 14 सेमी आणि 48 सेमी आहेत.

त्रिकोणाची सर्वांत मोठी बाजू = 50 सेमी.

∴ (50)2 = 2500

आता, उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज,

(14)2 + (48)2 = 196 + 2304 

= 2500

∴ (50)2 = (14)2 + (48)2

सर्वांत मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेएवढा आहे.

∴ दिलेल्या बाजूंनी तयार होणारा त्रिकोण काटकोन त्रिकोण असेल. …....[पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास]

shaalaa.com
पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: पयथागोरसचे प्रमेर - Q १ (ब)

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Bhumitiy Rachnaye (Ganit 2) [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2 पयथागोरसचे प्रमेर
Q १ (ब) | Q ८)
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×