Important Questions [2]
- चौकटी पूर्ण करा: (i) उताऱ्यात आलेले नदीचे नाव - (ii) बाळाची आई करत असलेला उद्योग - स्वमतः ‘शाल व शालीनता’ यांचा पाठाच्या आधारे तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
- पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. वैशिष्ट्ये लिहा: i कृष्णा नदीचा प्रवाह → ______ ii. टोपलीत ठेवलेले मूल → ______
