Important Questions [5]
- संयमाला तुच्छ मानू नका. तुमच्या विकासासाठी तो आहे. समाजाच्या हितासाठी तो आहे. आपण संयम पाळला नाही, तर आपले काम नीट होणार नाही. काम नीट झाले नाही म्हणजे समाजाचे
- आकृतिबंध पूर्ण करा: संकटांकडे पाहण्याची दृष्टी अशी असावी, अडचणींनी आणि रोगांनी भांबावून जाण्याचे काय कारण आहे? संकटे ही काही कायमची नसतात ना?
- आनंदवनामध्ये बाबांनी कुष्ठरोग्यांना स्वाभिमानाने जगायला शिकवले, राहण्यासाठी झोपड्या बांधणे. अन्नधान्यासाठी शेती करणे यापासून अनेक पूरक उद्योग त्यांनी सुरू केले.
- दारावर कुणी भिक्षा मागण्यास आला, तर आई त्याला भिक्षा घालत असे. आकृतिबंध पूर्ण करा. विनोबा यांच्या मते धडधाकट व अपात्राला दान केल्याने होणारे दुष्परिमाण
- उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: मानवी जीवनविकासात शिक्षणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. आकृतिबंध पूर्ण करा: शिक्षणामुळे मानवाच्या विकसित होणाऱ्या शक्ती
