Important Questions [9]
- योगेश/योगिता मोरे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.
- योगेश/योगिता मोरे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने क्रीडा साहित्य खरेदीवर विशेष सवलत दिल्या- बद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.
- खालील उतारा वाचून त्यावर चार प्रश्न असे तयार करा, की ज्यांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात येतील: ही एका खेड्यातील गोष्ट आहे. काही विचारी गावकऱ्यांनी गावात एक शाळा बांधली.
- संगणक प्रशिक्षण वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा.
- पुढील शब्दांचा आधार घेऊन आकर्षक जाहिरात तयार करा: शाळांचे गणवेश भारत ड्रेसेस रास्त किंमत टिकाऊ दर्जेदार कापड सर्व वयोगटांसाठी सर्व मापांचे
- खालील विषयावर बातमी तयार करा: अभिनव विद्यालय, सोलापूरशालांत परीक्षेस बसलेल्या विदयार्थ्यांसाठी'शुभेच्छा समारंभ' दि. 25 फेब्रुवारी, वेळ - ११:०० वा. अध्यक्ष : मां. श्री. विजय जोशी
- खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा. एक कोल्हा - भूक लागते - द्राक्षांची बाग - खाण्याची इच्छा - द्राक्षांचा वेल उंच - उड्या मारतो - थकतो - आंबट द्राक्षे.
- चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा: रस्ता
- वर्णनात्मक - माझा आवडता पक्षी
