Advertisements
Chapters
3: आजी : कुटुंबाचं आगळ
4: उत्तमलक्षण
5.2: बालसाहित्यिका : गिरिजा कीर
6: वस्तू
7: गवताचे पाते
8: वाट पाहताना
9: आश्वासक चित्र
10.1: आप्पांचे पत्र
11: गोष्ट अरुणिमाची
12: भरतवाक्य
13: कर्ते सुधारक कर्वे
▶ 15.1: खोद आणखी थोडेस
15.2: वीरांगना
16: आकाशी झेप घे र
19: तू झालास मूक समाजाचा नायक
20.1: सर्व विश्वचि व्हावे सुखी
20.2: व्युत्पत्ती कोश
20.3: उपयोजित लेखन
21: अपठित गद्य
22: भाष्याभ्यास

Advertisements
Solutions for Chapter 15.1: खोद आणखी थोडेस
Below listed, you can find solutions for Chapter 15.1 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for मराठी इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.
SCERT Maharashtra solutions for मराठी इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 15.1 खोद आणखी थोडेस कृती क्रमांक १
गुण (८)
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. आकृती पूर्ण करा. (२)

2. योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा. (२)
खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे ___________
i. विहीर आणखी खोदणे.
ii. जिद्दीने आणखी प्रयत्न करणे.
iii. घरबांधणीसाठी खोदणे.
iv. वृक्षलागवडीसाठी खोदणे.
|
खोद आणखी थोडेसे घट्ट मिटू नये ओठ मूठ मिटून कशाला झरा लागेलच तिथे |
3. पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. (२)
खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी.
4. काव्यसाैंदर्य. (२)
'उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे' या काव्यपंक्तीतील विचारसाैंदर्य स्पष्ट करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. गुण (४)
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
उत्तमलक्षण
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
गुण (४)
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
वस्तू
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
रसग्रहण: गुण (४)
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
मूठ मिटून कशाला
म्हणायचे भरलेली
उघडून ओंजळीत
घ्यावी मनातली तळी
SCERT Maharashtra solutions for मराठी इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 15.1 खोद आणखी थोडेस कृती क्रमांक २
गुण (४)
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. (२)
- नकारात्मक विचार करा. - ___________
- जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा - _________
|
खोद आणखी थोडेसे घट्ट मिटू नये ओठ मूठ मिटून कशाला झरा लागेलच तिथे |
2. तक्ता पूर्ण करा. (२)
कवयित्रीच्या मते काय करावे व काय करू नये ते लिहा.
| काय करावे. | काय करू नये. |
| 1) | 1) |
| 2) | 2) |
खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. गुण (४)
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
तू झालास मूक समाजाचा नायक
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (२)
गुण (४)
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
आकाशी झेप घे रे
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (२)
गुण (४)
पुढील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.
'झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे
उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे!'
Solutions for 15.1: खोद आणखी थोडेस

SCERT Maharashtra solutions for मराठी इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 15.1 - खोद आणखी थोडेस
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics मराठी इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 15.1 (खोद आणखी थोडेस) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 15.1 खोद आणखी थोडेस are खोद आणखी थोडेसे.
Using SCERT Maharashtra मराठी इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions खोद आणखी थोडेस exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 15.1, खोद आणखी थोडेस मराठी इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
