मराठी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

SCERT Maharashtra solutions for मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [इंग्रजी] इयत्ता १० chapter 16.1 - स्वप्न करू साकार [Latest edition]

Advertisements

Chapters

SCERT Maharashtra solutions for मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [इंग्रजी] इयत्ता १० chapter 16.1 - स्वप्न करू साकार - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 16.1: स्वप्न करू साकार

Below listed, you can find solutions for Chapter 16.1 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [इंग्रजी] इयत्ता १०.


स्वाध्याय
स्वाध्याय

SCERT Maharashtra solutions for मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [इंग्रजी] इयत्ता १० 16.1 स्वप्न करू साकार स्वाध्याय

२. अ.

पद्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०८)

आकलन कृती

 १. जोड्या जुळवा. (०२)

क्र. 'अ' 'ब'
१. सुदर्शन चक्र शुभंकर
२. मंत्र शक्ती
३. नौबत चैतन्य
४. हस्त श्रमशक्ती

 

या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार

नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।।

फुलामुलांतून हसतो श्रावण

मातीचे हो मंगल तनमन

चैतन्याचे फिरे सुदर्शन

शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।।

या हातांनी यंत्र डोलते

श्रमशक्तीचे मंत्र बोलते

उद्योगाचे चक्र चालते

आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार।।

हजार आम्ही एकी बळकट

सर्वांचे हो एकच मनगट

शक्तीचीही झडते नौबत

घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।।

या विश्वाची विभव संपदा

जपू वाढवू आम्ही लाखदा

हस्त शुभंकर हवा एकदा

भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार।।

२. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)

१. कोणाचे स्वप्न साकार करायचे आहे?

२. शेतातील धान्याला कशाची उपमा दिली आहे?

३. कवितेत आलेल्या खालील शब्दांचा अर्थ लिहा. (०२)

१. मंगल -

२. तन -

३. ललकार -

४. विभव -

४. खालील पंक्तींमधून सूचित होणारा अर्थ लिहा. (०२)

या विश्वाची विभव संपदा

जपू वाढवू आम्ही लाखदा

भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार।।

२. आ.

कवितेसंबंधी खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. गुण (०८)

या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार

नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।।

फुलामुलांतून हसतो श्रावण

मातीचे हो मंगल तनमन

चैतन्याचे फिरे सुदर्शन

शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।।

या हातांनी यंत्र डोलते

श्रमशक्तीचे मंत्र बोलते

उद्योगाचे चक्र चालते

आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार।।

हजार आम्ही एकी बळकट

सर्वांचे हो एकच मनगट

शक्तीचीही झडते नौबत

घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।।

या विश्वाची विभव संपदा

जपू वाढवू आम्ही लाखदा

हस्त शुभंकर हवा एकदा

भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार।।

१. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री- (०१)

२. प्रस्तुत कवितेचा विषय- (०१)

३. दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा. (०२)

या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार

नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।।

४. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश- (०२)

५. प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे- (०२)

६. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या शब्दांचा अर्थ लिहा. (०२)

१. चैतन्य

२. श्रम

३. उद्योग

४. उत्क्रांती

Solutions for 16.1: स्वप्न करू साकार

स्वाध्याय
SCERT Maharashtra solutions for मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [इंग्रजी] इयत्ता १० chapter 16.1 - स्वप्न करू साकार - Shaalaa.com

SCERT Maharashtra solutions for मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [इंग्रजी] इयत्ता १० chapter 16.1 - स्वप्न करू साकार

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [इंग्रजी] इयत्ता १० Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [इंग्रजी] इयत्ता १० Maharashtra State Board 16.1 (स्वप्न करू साकार) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [इंग्रजी] इयत्ता १० chapter 16.1 स्वप्न करू साकार are स्वप्न करू साकार.

Using SCERT Maharashtra मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [इंग्रजी] इयत्ता १० solutions स्वप्न करू साकार exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [इंग्रजी] इयत्ता १० students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 16.1, स्वप्न करू साकार मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [इंग्रजी] इयत्ता १० additional questions for Mathematics मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [इंग्रजी] इयत्ता १० Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×