मराठी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

SCERT Maharashtra solutions for मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [इंग्रजी] इयत्ता १० chapter 9 - औक्षण [Latest edition]

Advertisements

Chapters

SCERT Maharashtra solutions for मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [इंग्रजी] इयत्ता १० chapter 9 - औक्षण - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 9: औक्षण

Below listed, you can find solutions for Chapter 9 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [इंग्रजी] इयत्ता १०.


स्वाध्याय
स्वाध्याय

SCERT Maharashtra solutions for मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [इंग्रजी] इयत्ता १० 9 औक्षण स्वाध्याय

२. अ.

खाली दिलेल्या कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. चौकटी पूर्ण करा. (०२)

१. मुठीमध्ये जे नाही ते - ______

२. शिरेमध्ये जे नाही ते - ______

३. जीव असा आहे - ______

४. जवानाचे पाऊल असे आहे - ______

नाही मुठीमधे द्रव्य

नाही शिरेमध्ये रक्त,

काय करावें कळेना

नाही कष्टाचे सामर्थ्य;

जीव ओवाळावा तरी

जीव किती हा लहान;

तुझ्या शौर्यगाथेपुढे

त्याची केवढीशी शान;

वर घोंघावे बंबारा,

पुढे कल्लोळ धुराचे,

धडाडत्या तोफांतून

तुझें पाऊल जिद्दीचें;

तुझी विजयाची दौड

डोळे भरून पहावी;

डोळयांतील आसवांची

ज्योत ज्योत पाजळावी

अशा असंख्य ज्योतींची

तुझ्यामागून राखण;

दीनदुबळयांचे असें

तुला एकच औक्षण. 

२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)

  1. सैनिकांचे औक्षण कशाने केले जाते?
  2. दीनदुबळे असे कवयित्रींनी कोणाला उद्देशून संबोधले आहे?

३. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे पर्यायवाची शब्द लिहा. (०२)

  1. डोळे
  2. कल्लोळ -
  3. शान -

  4. औक्षण -

४. खालील ओळींतील तुम्हांला समजलेला विचार तुमच्या शब्दांत लिहा. (०२)

“वर घोंघावे बंबारा, पुढे कल्लोळ धुरांचे,

धडाडत्या तोफांतून, तुझे पाऊल जिद्दीचे;”

२. आ.

खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. गुण (०८)

नाही मुठीमधे द्रव्य

नाही शिरेमध्ये रक्त,

काय करावें कळेना

नाही कष्टाचे सामर्थ्य;

जीव ओवाळावा तरी

जीव किती हा लहान;

तुझ्या शौर्यगाथेपुढे

त्याची केवढीशी शान;

वर घोंघावे बंबारा,

पुढे कल्लोळ धुराचे,

धडाडत्या तोफांतून

तुझें पाऊल जिद्दीचें;

तुझी विजयाची दौड

डोळे भरून पहावी;

डोळयांतील आसवांची

ज्योत ज्योत पाजळावी

अशा असंख्य ज्योतींची

तुझ्यामागून राखण;

दीनदुबळयांचे असें

तुला एकच औक्षण. 

मुद्दे:

१. प्रस्तुत कवितेचे कवी/ कवयित्री- (०१)

२. प्रस्तुत कवितेचा विषय- (०१)

३. कवितेतील दिलेल्या ओळीचा सरळ अर्थ लिहा. (०२)

‘जीव ओवाळावा तरी, जीव किती हा लहान

तुऱ्या शौर्यगाथे पुढे, त्याची केवढीशी शान;’

४. कवितेत आलेल्या शब्दांचे अर्थ लिहा- (०२)

१. द्रव्य २. शिर ३. रक्त ४. आसवं

५. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण- (०२)

Solutions for 9: औक्षण

स्वाध्याय
SCERT Maharashtra solutions for मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [इंग्रजी] इयत्ता १० chapter 9 - औक्षण - Shaalaa.com

SCERT Maharashtra solutions for मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [इंग्रजी] इयत्ता १० chapter 9 - औक्षण

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [इंग्रजी] इयत्ता १० Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [इंग्रजी] इयत्ता १० Maharashtra State Board 9 (औक्षण) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [इंग्रजी] इयत्ता १० chapter 9 औक्षण are औक्षण.

Using SCERT Maharashtra मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [इंग्रजी] इयत्ता १० solutions औक्षण exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [इंग्रजी] इयत्ता १० students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 9, औक्षण मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [इंग्रजी] इयत्ता १० additional questions for Mathematics मराठी कुमारभारती (सेकंड लैंग्वेज) [इंग्रजी] इयत्ता १० Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×