Advertisements
Chapters
![SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - राष्ट्रीय उत्पन्न SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - राष्ट्रीय उत्पन्न - Shaalaa.com](/images/arthshastra-marathi-standard-12-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 7: राष्ट्रीय उत्पन्न
Below listed, you can find solutions for Chapter 7 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ.
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ 7 राष्ट्रीय उत्पन्न योग्य पर्याय निवडा
योग्य पर्याय निवडा
उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना घ्यावयाच्या दक्षता
(अ) दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य मोजावे.
(ब) अप्रत्यक्ष कराची किंमत वगळावी.
(क) काही वस्तूंसाठी शासनाने दिलेली अनुदानाची रक्कम मोजावी.
(ड) जुन्या वस्तूंची खरेदी-विक्री राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जावी.
फक्त अ
अ, ब, क
ब, क, ड
अ, क, ड
राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या व्यावहारिक अडचणी
(अ) बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न
(ब) दुहेरी गणनेची समस्या
(क) अपुरी आणि अविश्वसनीय सांख्यिकीय आकडेवारी
(ड) मालाच्या साठ्याचे मूल्य
अ, क
अ, ब, क
ब, क, ड
अ, क, ड
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ 7 राष्ट्रीय उत्पन्न सहसंबंध पूर्ण करा.
सहसंबंध पूर्ण करा.
______ : उपभोग खर्च + गुंतवणूक + सरकारी खर्च + (निर्यात - आयात) :; स्थू. रा. उ. = उपभोग खर्च + गुंतवणूक + सरकारी खर्च + (निर्यात - आयात) + (निव्वळ येणी - देणी)
सहसंबंध पूर्ण करा:
उत्पादन पद्धत : ______ :: उत्पन्न पद्धत : घटक खर्चानुसार पद्धत
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ 7 राष्ट्रीय उत्पन्न आर्थिक पारिभाषिक शब्द
आर्थिक पारिभाषिक शब्द
देशाच्या भौगोलिक सीमारेषेत एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे स्थूल मूल्य.
आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा:
उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज.
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ 7 राष्ट्रीय उत्पन्न विसंगत शब्द ओळखा.
विसंगत शब्द ओळखा.
राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना:
स्थूल देशांतर्गत उत्पादन
निव्वळ राष्ट्रीय उत्पादन
आयुर्विमा महामंडळ
स्थूल राष्ट्रीय
विसंगत शब्द ओळखा.
राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या व्यावहारिक अडचणी:
दुहेरी गणनेची समस्या
अविश्वसनीय सांख्यिकीय आकडेवारी
बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न
घसारा
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ 7 राष्ट्रीय उत्पन्न विधाने पूर्ण करा.
विधाने पूर्ण करा.
भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना या पद्धतीचा वापर केला जातो.
उत्पादन पद्धती
उत्पन्न पद्धती
खर्च पद्धती
उत्पादन आणि उत्पन्न पद्धती यांचे एकत्रीकरण.
निव्वळ देशांतर्गत उत्पादनाचे मापन करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे.
स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा मूल्य वजा
स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा मूल्य वजा
स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा समाविष्ट
स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा समाविष्ट
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ 7 राष्ट्रीय उत्पन्न विधान व तर्क प्रश्न
विधान व तर्क प्रश्न
विधान (अ): राष्ट्रीय उत्पन्नात फक्त अंतिम वस्तू आणि उत्पादित सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते.
तर्क विधान (ब): राष्ट्रीय उत्पन्न नेहमी पैशांत व्यक्त केले जाते.
विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.
विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.
विधान (अ): हस्तांतरित देण्याचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश करावा.
तर्क विधान (ब): निवृत्ती वेतन, बेकारी भत्ता, इत्यादींसारखी हस्तांतरित देणी हा सरकारी खर्चाचा एक भाग आहे.
विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.
विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ 7 राष्ट्रीय उत्पन्न फरक स्पष्ट करा.
फरक स्पष्ट करा.
स्थूल देशांतर्गत उत्पादन व निव्वळ देशांतर्गत उत्पादन
Solutions for 7: राष्ट्रीय उत्पन्न
![SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - राष्ट्रीय उत्पन्न SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - राष्ट्रीय उत्पन्न - Shaalaa.com](/images/arthshastra-marathi-standard-12-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - राष्ट्रीय उत्पन्न
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 7 (राष्ट्रीय उत्पन्न) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 राष्ट्रीय उत्पन्न are राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह, राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती, राष्ट्रीय उत्पन्न गणनेतील अडचणी, राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्व.
Using SCERT Maharashtra अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions राष्ट्रीय उत्पन्न exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 7, राष्ट्रीय उत्पन्न अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
