मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

निव्वळ देशांतर्गत उत्पादनाचे मापन करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

निव्वळ देशांतर्गत उत्पादनाचे मापन करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे.

पर्याय

  • स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा मूल्य वजा

  • स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा मूल्य वजा

  • स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा समाविष्ट

  • स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा समाविष्ट

MCQ
Advertisements

उत्तर

स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा मूल्य वजा

shaalaa.com
राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्व
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: राष्ट्रीय उत्पन्न - विधाने पूर्ण करा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 7 राष्ट्रीय उत्पन्न
विधाने पूर्ण करा. | Q 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×