मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

विधान (अ): राष्ट्रीय उत्पन्नात फक्त अंतिम वस्तू आणि उत्पादित सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते. तर्क विधान (ब): राष्ट्रीय उत्पन्न नेहमी पैशांत व्यक्त केले जाते. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

विधान (अ): राष्ट्रीय उत्पन्नात फक्त अंतिम वस्तू आणि उत्पादित सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते.

तर्क विधान (ब): राष्ट्रीय उत्पन्न नेहमी पैशांत व्यक्त केले जाते.

पर्याय

  • विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.

  • विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.

  • दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.

  • दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.

MCQ
Advertisements

उत्तर

दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.

shaalaa.com
राष्ट्रीय उत्पन्न
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: राष्ट्रीय उत्पन्न - विधान व तर्क प्रश्न

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 7 राष्ट्रीय उत्पन्न
विधान व तर्क प्रश्न | Q 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×