मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

फरक स्पष्ट करा. स्थूल देशांतर्गत उत्पादन व निव्वळ देशांतर्गत उत्पादन - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा.

स्थूल देशांतर्गत उत्पादन व निव्वळ देशांतर्गत उत्पादन

फरक स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

  स्थूल देशांतर्गत उत्पादन निव्वळ देशांतर्गत उत्पादन
स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणार्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार होणारे मूल्य होय. निव्वळ देशांतर्गत उत्पादन म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमारेषेत एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे निव्वळ मूल्य होय.
२. स्थूल देशांतर्गत उत्पादन= उपभोग खर्च + गुंतवणूक खर्च + सरकारी खर्च + (निर्यात - आयात) निव्वळ देशांतर्गत उत्पादन= स्थूल देशांतर्गत उत्पादन – घसारा खर्च
३. निव्वळ देशांतर्गत उत्पादनापेक्षा जास्त असते. हे स्थूल देशांतर्गत उत्पादनापेक्षा कमी असते.
४. स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये घसारा मिळवलेला असतो. निव्वळ देशांतर्गत उत्पादनामध्ये घसारा मिळवलेला नसतो.
shaalaa.com
राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: राष्ट्रीय उत्पन्न - फरक स्पष्ट करा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 7 राष्ट्रीय उत्पन्न
फरक स्पष्ट करा. | Q 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×