Advertisements
Chapters
![SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - उपयोगिता विश्लेषण SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - उपयोगिता विश्लेषण - Shaalaa.com](/images/arthshastra-marathi-standard-12-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 2: उपयोगिता विश्लेषण
Below listed, you can find solutions for Chapter 2 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ.
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ 2 उपयोगिता विश्लेषण योग्य पर्याय निवडा
योग्य पर्याय निवडा
घटत्या सीमांत उपयोगितेचे अपवाद
(अ) संस्थात्मक साधन
(ब) छंद
(क) कंजूष व्यक्ती
(ड) पैसा
फक्त अ
अ, ब, क
ब, क, ड
अ, क, ड
घटत्या सीमांत उपयोगितेवरची टीका
(अ) अवास्तव गृहीतके
(ब) अविभाज्य वस्तूसाठी लागू पडत नाही.
(क) हा सिद्धान्त विशिष्ट वेळी एकच गरज पूर्ण करून मिळणाऱ्या समाधानापुरता मर्यादित.
(ड) प्रत्यक्षात उपयोगितेचे संख्यात्मक मापन करणे अशक्य असते.
फक्त अ
अ, ब, क
ब, क, ड
अ, ब, क, ड
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ 2 उपयोगिता विश्लेषण सहसंबंध पूर्ण करा.
सहसंबंध पूर्ण करा.
मातीपासून खेळणी : ______ :: लोकरीचे कपडे : स्थल उपयोगिता
सर्व नगांच्या उपभोगापासून प्राप्त होणारी उपयोगिता : एकूण उपयोगिता :: वाढीव वस्तूच्या उपभोगापासून प्राप्त होणारी उपयोगिता : ______
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ 2 उपयोगिता विश्लेषण आर्थिक पारिभाषिक शब्द
आर्थिक पारिभाषिक शब्द
वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते, त्यामुळे निर्माण होणारी उपयोगिता.
वस्तूंच्या सर्व नगांच्या उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या एकत्रित उपयोगितेची बेरीज.
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ 2 उपयोगिता विश्लेषण विसंगत शब्द ओळखा.
विसंगत शब्द ओळखा.
घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धान्ताचे अपवाद:
कंजूष व्यक्ती
छंद
व्यसन
सट्टेबाजीसट्टेबाजी
विसंगत शब्द ओळखा.
उपयोगितेचे प्रकार:
एकूण उपयोगिता
काल उपयोगिता
स्वामित्व उपयोगिता
सेवा उपयोगिता
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ 2 उपयोगिता विश्लेषण विधाने पूर्ण करा.
विधाने पूर्ण करा.
ज्या नगाला सीमांत उपयोगिता व किंमत समान असतात त्या नगाला ______.
विक्रेत्याचा समतोल म्हणतात.
उपभोक्त्याचा समतोल म्हणतात.
आंशिक समतोल म्हणतात.
सर्वसाधारण समतोल म्हणतात.
एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यांच्या संबंधांमध्ये सीमांत उपयोगिता जेव्हा ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता ______.
वाढते
स्थिर असते
कमी होते
शून्य होते
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ 2 उपयोगिता विश्लेषण विधान व तर्क प्रश्न
विधान व तर्क प्रश्न
विधान (अ): उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
तर्क विधान (ब): उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार नसतो.
विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.
विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.
विधान (अ): सीमांत उपयोगितेचा वक्र वर जाणारा असतो.
तर्क विधान (ब): एखाद्या वस्तूच्या नगांचा उपभोग जसजसा वाढत जातो तसतशी त्यापासून मिUणारी सीमांत उपयोगिता घटत जाते.
विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.
विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाहा
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ 2 उपयोगिता विश्लेषण फरक स्पष्ट करा.
फरक स्पष्ट करा.
काल उपयोगिता व स्थल उपयोगिता
फरक स्पष्ट करा.
एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता
Solutions for 2: उपयोगिता विश्लेषण
![SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - उपयोगिता विश्लेषण SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - उपयोगिता विश्लेषण - Shaalaa.com](/images/arthshastra-marathi-standard-12-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - उपयोगिता विश्लेषण
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 2 (उपयोगिता विश्लेषण) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 उपयोगिता विश्लेषण are घटत्या सीमान्त उपयोगितेची सिद्धांत, घटत्या सीमान्त उपयोगितेची सिद्धांत, उपयोगिता विश्लेषण, उपयोगिता, उपयोगितेच्या संकल्पना, घटत्या सीमान्त उपयोगितेची सिद्धांत.
Using SCERT Maharashtra अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions उपयोगिता विश्लेषण exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 2, उपयोगिता विश्लेषण अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
