Advertisements
Chapters
![SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 4 - पुरवठा विश्लेषण SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 4 - पुरवठा विश्लेषण - Shaalaa.com](/images/arthshastra-marathi-standard-12-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 4: पुरवठा विश्लेषण
Below listed, you can find solutions for Chapter 4 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ.
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ 4 पुरवठा विश्लेषण योग्य पर्याय निवडा
योग्य पर्याय निवडा
साठ्याशी संबंधित विधाने
(अ) विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजे साठा होय.
(ब) उत्पादन वाढले असता साठा वाढतो.
(क) साठा हा पुरवठ्यापेक्षा नेहमीच जास्त असतो.
(ड) साठा ही प्रवाही संकल्पना आहे.
अ, ब, क, ड
अ, ब, क
फक्त ब
अ, ब
पुरवठ्याचे अपवाद
(अ) स्थिर उत्पादन खर्च
(ब) स्थिर उत्पादन तंत्र
(क) कृषी उत्पादने
(ड) हवामानाच्या स्थितीत बदल नाही.
अ, ब, क, ड
अ, ब, क
फक्त क
अ, ब
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ 4 पुरवठा विश्लेषण सहसंबंध पूर्ण करा.
सहसंबंध पूर्ण करा.
एकूण खर्च : एकूण स्थिर खर्च + एकूण बदलता खर्च :: सरासरी खर्च :______
पुरवठ्याचा विस्तार : किंमत वाढ :: पुरवठ्याचा संकोच : ______
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ 4 पुरवठा विश्लेषण आर्थिक पारिभाषिक शब्द
आर्थिक पारिभाषिक शब्द
इतर घटक स्थिर असताना किमतीत वाढ झाल्यास पुरवठादेखील वाढतो.
एका जादा नगसंख्येचे उत्पादन केल्यानंतर खर्चात झालेली निव्वळ वाढ.
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ 4 पुरवठा विश्लेषण विसंगत शब्द ओळखा.
विसंगत शब्द ओळखा.
पुरवठा सिद्धान्ताचे अपवाद:
रोख रकमेची तीव्र गरज
नाशवंत वस्तू
कृषी उत्पादने
प्रतिष्ठेच्या वस्तू
खर्च संकल्पना:
एकूण खर्च
सीमांत खर्च
सरासरी खर्च
उत्पादन खर्च
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ 4 पुरवठा विश्लेषण विधाने पूर्ण करा.
विधाने पूर्ण करा.
पुरवठा वक्रावर खालच्या बाजूस सरकणारा वक्र ______.
पुरवठ्याचा संकोच दाखवतो
पुरवठ्यातील घट दाखवतो
पुरवठ्याचा विस्तार दाखवतो
पुरवठ्यातील वाढ दाखवतो
एका जादा नगसंख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात झालेली निव्वळ वाढ म्हणजे ______.
सरासरी खर्च
सीमांत खर्च
एकूण खर्च
बदलता खर्च
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ 4 पुरवठा विश्लेषण विधान व तर्क प्रश्न
विधान व तर्क प्रश्न
विधान (अ): साठ्याशिवाय पुरवठा असू शकत नाही.
तर्क विधान (ब): साठा पुरवठ्याचा स्रोत आहे.
विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.
विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.
विधान (अ): श्रमाचा पुरवठा वक्र हा खाली उतरणारा असतो.
तर्क विधान (ब): एका विशिष्ट पातळीनंतर वेतनदर वाढल्यास श्रमाचा पुरवठा कमी होतो.
विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.
विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ 4 पुरवठा विश्लेषण फरक स्पष्ट करा.
फरक स्पष्ट करा.
साठा व पुरवठा
फरक स्पष्ट करा.
पुरवठ्याचा विस्तार व पुरवठ्याचा संकोच
फरक स्पष्ट करा.
पुरवठ्यातील वृद्धी व पुरवठ्यातील ऱ्हास
फरक स्पष्ट करा.
एकूण खर्च व एकूण प्राप्ती
Solutions for 4: पुरवठा विश्लेषण
![SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 4 - पुरवठा विश्लेषण SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 4 - पुरवठा विश्लेषण - Shaalaa.com](/images/arthshastra-marathi-standard-12-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 4 - पुरवठा विश्लेषण
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 4 (पुरवठा विश्लेषण) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 4 पुरवठा विश्लेषण are पुरवठा विश्लेषण, एकूण उपादन, साठा, पुरवठा, पुरवठा निर्धारक घटक, पुरवठ्याचा नियम, पुरवठा नियमाचे अपवाद, पुरवठ्यातील विचलन, पुरवठ्यातील बदल, खर्च, प्राप्ती.
Using SCERT Maharashtra अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions पुरवठा विश्लेषण exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 4, पुरवठा विश्लेषण अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics अर्थशास्त्र [मराठी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
