मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

फरक स्पष्ट करा. पुरवठ्याचा विस्तार व पुरवठ्याचा संकोच - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा.

पुरवठ्याचा विस्तार व पुरवठ्याचा संकोच

फरक स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

  पुरवठ्याचा विस्तार पुरवठ्याचा संकोच
१. इतर घटक स्थिर असताना वस्तूच्या किमतीतील वाढीमुळे पुरवठ्यात वाढ होते, याला पुरवठ्याचा विस्तार असे म्हणतात. इतर घटक स्थिर असताना वस्तूची किंमत कमी झाल्याने वस्तूचा पुरवठा कमी होतो, तेव्हा त्याला पुरवठ्यातील संकोच असे म्हणतात.
२. पुरवठ्याचा विस्तार केवळ वस्तूच्या किमतीत वाढ झाल्याने होतो. पुरवठ्यावर परिणाम करणारे इतर सर्व घटक स्थिर असतात. पुरवठ्याचा संकोच केवळ वस्तूच्या किमतीत घट झाल्याने होतो. पुरवठ्यावर परिणाम करणारे इतर सर्व घटक स्थिर असतात.
३. पुरवठा वक्रावर वरच्या दिशेने होणारी पुरवठ्याची हालचाल पुरवठ्याचा विस्तार दर्शवते. पुरवठा वक्रावर खालच्या दिशेने होणारी पुरवठ्याची हालाचाल पुरवठ्याचा संकोच दर्शवते.
४.

 

shaalaa.com
पुरवठ्यातील विचलन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: पुरवठा विश्लेषण - फरक स्पष्ट करा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 4 पुरवठा विश्लेषण
फरक स्पष्ट करा. | Q 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×