मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

फरक स्पष्ट करा. एकूण खर्च व एकूण प्राप्ती - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा.

एकूण खर्च व एकूण प्राप्ती

फरक स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

  एकूण खर्च एकूण प्राप्ती
१. संयोजकाने वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक असणार्या उत्पादन घटकांवर केलेला खर्च म्हणजेच एकूण खर्च होय. एकूण प्राप्ती म्हणजे वस्तूच्या विक्रीनंतर उद्योगसंस्थेला मिUणारी एकूण रक्कम होय.
२. हा संस्थेचा एकूण खर्च असतो. हे उद्योगसंस्थेचे एकूण उत्पन्न असते.
कूण खर्च (TC) = एकूण स्थिर खर्च (TFC) + एकूण बदलता खर्च (TVC) एकूण प्राप्ती (TR) = एकूण नगसंख्या x किंमत
shaalaa.com
खर्च
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: पुरवठा विश्लेषण - फरक स्पष्ट करा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 4 पुरवठा विश्लेषण
फरक स्पष्ट करा. | Q 4
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×