Advertisements
Chapters
1: सजीव सृष्टि : अनुकूलन व वर्गीकरण
2: वनस्पती : रचना व कार्ये
3: नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म
4: सजीवांतील पोषण
5: अन्नपदार्थांची सुरक्षा
Part 2
6: भौतिक राशीचे मापन
7: गती, बल व कार्य
8: स्थितिक विद्युत
9: उष्णता
10: आपत्ती व्यवस्थापन
Part 3
11: पेशीरचना आणि सूक्ष्मजीव
12: मानवी स्नायू व पचनसंस्था
13: बदल : भौतिक व रासायनिक
▶ 14: मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे
15: पदार्थ : आपल्या वापरातील
Part 4
16: नैसर्गिक साधनसंपत्ती
17: प्रकाशाचे परिणाम
18: ध्वनी : ध्वनीची निर्मिती
19: चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म
20: तारकांच्या दुनियेत
![Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 14 - मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 14 - मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे - Shaalaa.com](/images/samanya-vidnyan-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:9a245d7059804fcba7532ca914602845.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 14: मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे
Below listed, you can find solutions for Chapter 14 of Maharashtra State Board Balbharati for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board.
Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board 14 मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे स्वाध्याय [Page 120]
माझे सोबती कोण-कोण आहेत?
| 'अ' गट | 'ब' गट |
| 1. स्टेनलेस स्टील | अ. अधातू |
| 2. चांदी | आ. संयुग |
| 3. भाजणीचे दळण | इ. मिश्रण |
| 4. मीठ | ई. मूलद्रव्य |
| 5. कोळसा | उ. संमिश्र |
| 6. हायड्रोजन | ऊ. धातू |
Zn या संज्ञावरून मूलद्रव्याचे नाव लिहा.
Cd या संज्ञावरून मूलद्रव्याचे नाव लिहा.
Xe या संज्ञावरून मूलद्रव्याचे नाव लिहा.
Br या संज्ञावरून मूलद्रव्याचे नाव लिहा.
Ti या संज्ञावरून मूलद्रव्याचे नाव लिहा.
Cu या संज्ञावरून मूलद्रव्याचे नाव लिहा.
Fe या संज्ञावरून मूलद्रव्याचे नाव लिहा.
Si या संज्ञावरून मूलद्रव्याचे नाव लिहा.
Ir या संज्ञावरून मूलद्रव्याचे नाव लिहा.
Pt या संज्ञावरून मूलद्रव्याचे नाव लिहा.
पुढील संयुगाचे रेणुसूत्र काय आहे?
हायड्रोक्लोरिक आम्ल
पुढील संयुगाचे रेणुसूत्र काय आहे?
सल्फ्युरिक आम्ल
पुढील संयुगाचे रेणुसूत्र काय आहे?
सोडिअम क्लोराईड
पुढील संयुगाचे रेणुसूत्र काय आहे?
ग्लुकोज
पुढील संयुगाचे रेणुसूत्र काय आहे?
मिथेन
शास्त्रीय कारणे लिहा.
लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते.
शास्त्रीय कारण लिहा.
रंजकद्रव्य पृथक्करण पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते, तेव्हा मिश्रणातील घटक पदार्थ कमी उंचीपर्यंतच चढलेले असतात.
शास्त्रीय कारण लिहा.
उन्ह्याळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते.
फरक स्पष्ट करा.
धातू आणि अधातू
फरक स्पष्ट करा.
मिश्रणे आणि संयुगे
फरक स्पष्ट करा.
अणू आणि रेणू
फरक स्पष्ट करा.
विलगीकरण व ऊर्ध्वपातन
खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
मिश्रणातील विविध घटक साध्या पद्धतीने कसे वेगळे केले जातात?
खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
आपण दैनंदिन वापरात कोणकोणती मूलद्रव्ये (धातू व अधातू), संयुगे, मिश्रणे वापरतो?
खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
दैनंदिन व्यवहारात अपकेंद्री पद्धतीचा वापर कोठे व कशासाठी होतो?
ऊर्ध्वपातन व विलगीकरण पद्धतीचा उपयोग कोठे होतो? का?
ऊर्ध्वपातन व विलगीकरण पद्धत वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्याल?
Solutions for 14: मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे
![Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 14 - मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 14 - मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे - Shaalaa.com](/images/samanya-vidnyan-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:9a245d7059804fcba7532ca914602845.jpg)
Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 14 - मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board Maharashtra State Board 14 (मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 14 मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे are द्रव्य, मूलद्रव्य, विविध मूलद्रव्यांच्या अणूंचे प्रतिनिधित्व करणारी संज्ञा, संयुग, मिश्रण, अपकेंद्री पद्धत, रंजकद्रव्य पृथक्करण पद्धत, विलगीकरण पद्धत, साधी ऊर्ध्वपातन पद्धत.
Using Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board solutions मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 14, मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board additional questions for Mathematics Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
