मराठी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter * - मोठे होत असलेल्या मुलांनो... [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter * - मोठे होत असलेल्या मुलांनो... - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter *: मोठे होत असलेल्या मुलांनो...

Below listed, you can find solutions for Chapter * of Maharashtra State Board Balbharati for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायअपठित गद्य आकलन
स्वाध्याय [Page 16]

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ * मोठे होत असलेल्या मुलांनो... स्वाध्याय [Page 16]

स्वाध्याय | Q (१)(अ) | Page 16

टिपा लिहा.

बार्क

स्वाध्याय | Q (१)(आ) | Page 16

टिपा लिहा.

डॉ. होमी भाभा

स्वाध्याय | Q (२) | Page 16

‘स्काय इस द लिमिट’ ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते पाठाच्या आधारे लिहा.

स्वाध्याय | Q (३) | Page 16

मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागची कारणे कोणती असावीत असे तुम्हांस वाटते?

स्वाध्याय | Q (४) | Page 16

‘आधी केले मग सांगितले’, या उक्तीची यथार्थता स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q (५) | Page 16

‘प्रत्यक्ष अनुभवांतून शिकणे हे अधिक परिणामकारक असते’, हे विधान स्वानुभवातून स्पष्ट करा.

अपठित गद्य आकलन [Page 16]

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ * मोठे होत असलेल्या मुलांनो... अपठित गद्य आकलन [Page 16]

अपठित गद्य आकलन | Q (१) | Page 16

(१) उतारा वाचून त्यावरील कृती करा.

(अ) वैशिष्ट्ये लिहा.

विद्वत्ता कोणाकडेही असो ती क्षणात मिळवता येणारी बाब नाही. ज्याप्रमाणे झाडाची मुळे एकदम खोल-खोल जाऊ शकत नाहीत, त्यासाठी महिने-वर्षे लागतात; परंतु जेवढी खोल मुळे असतात, तेवढा त्या झाडाचा पाया भक्कम असतो. तसेच विद्वत्तेचेही आहे. जेवढ्या प्रयत्नाने ती मिळवाल तेवढे प्रभावी तुमचे व्यक्तिमत्त्व असेल. आपल्याला एकदाच विजेसारखे चमकायचे, की सूर्यासारखे सातत्याने प्रकाशित राहायचे, हे ठरवायचे आहे. विद्वत्ता ही अशी बाब आहे, जी केवळ वेळेच्या सदुपयोगाने मिळते. बरे, तिला कोणी तुमच्याकडून काढून किंवा चोरून घेऊ शकत नाही. ती मिळवण्यात खूप धनसंपत्ती खर्ची घालावी लागत नाही; पण एकदा ती तुमच्याजवळ आली, की संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशात दिपून जाते. आपला कोणी सन्मान करावा अशी भावनाच मनातून निघून जाते, सर्वजण तुमच्या सहवासात येण्यासाठी, तुमचे आदरातिथ्य करण्यासाठी आतुर असतात. थोडक्यात, विद्वत्ता तुम्हांला सर्व मिळवून देते, ज्याची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा केलेली नसते.

(आ) खालील घटनेचा किंवा कृतीचा परिणाम लिहा.

घटना/कृती परिणाम
(१) झाडाची मुळे खोल जाणे. (१) ____________
(२) प्रयत्नांनी विद्या मिळवणे. (२) ____________

(इ) खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
(१) विजेसारखे चमकणे -
(२) सूर्यासारखे प्रकाशणे -

(२) खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांची जात ओळखा.

(१) संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशाने दिपून जाईल.

(३) व्यक्तीला विद्या प्राप्त झाल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी मिळू शकतात ते स्पष्ट करा.

Solutions for *: मोठे होत असलेल्या मुलांनो...

स्वाध्यायअपठित गद्य आकलन
Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter * - मोठे होत असलेल्या मुलांनो... - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter * - मोठे होत असलेल्या मुलांनो...

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board * (मोठे होत असलेल्या मुलांनो...) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter * मोठे होत असलेल्या मुलांनो... are मोठे होत असलेल्या मुलांनो..., उपयोजित लेखन, पत्रलेखन, सारांश लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथालेखन, निबंध लेखन, विशेषण, वचन, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, क्रियापद, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, व्याकरण, वाक्य तयार करा, शब्दसंपत्ती, शब्दांच्या जाती, वाक्यरूपांतर, समास, अलंकार, प्रत्यय व उपसर्ग, वाक्प्रचार व म्हणी, विरामचिन्हे, लेखननियमांनुसार लेखन, पारिभाषिक शब्द, वाक्य व वाक्यांचे प्रकार, समानार्थी शब्द, लिंग बदला, नाम, शब्दार्थ, सर्वनाम, अपठित गद्यांश.

Using Balbharati मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions मोठे होत असलेल्या मुलांनो... exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter *, मोठे होत असलेल्या मुलांनो... मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी अक्षरभारती [इंग्रजी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×