मराठी

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 9: पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन

Below listed, you can find solutions for Chapter 9 of Maharashtra State Board Balbharati for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्याय
स्वाध्याय [Page 68]

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 9 पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन स्वाध्याय [Page 68]

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 68

चूक की बरोबर ते सकारण सांगा. 

भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे. 

  • चूक

  • बरोबर

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 68

चूक की बरोबर ते सकारण सांगा.

पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे.

  • चूक

  • बरोबर

स्वाध्याय | Q १. (इ) | Page 68

चूक की बरोबर ते सकारण सांगा.

देशातील वाहतूक मार्गांचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे.

  • चूक

  • बरोबर

स्वाध्याय | Q १. (ई) | Page 68

चूक की बरोबर ते सकारण सांगा.

ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या पुढे आहे.

  • चूक

  • बरोबर

स्वाध्याय | Q १. (उ) | Page 68

चूक की बरोबर ते सकारण सांगा.

भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास नव्यानेच सुरू झाला आहे.

  • चूक

  • बरोबर

थोडक्यात उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q २. (अ) | Page 68

ब्राझीलमधील कोणते घटक पर्यटकांना अधिक आकर्षित करतात?

स्वाध्याय | Q २. (आ) | Page 68

ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोहमार्गाच्या विकासात कोणत्या अडचणी आहेत?

स्वाध्याय | Q २. (इ) | Page 68

कोणत्या साधनांमुळे संदेशवहन अतिशय गतिमान झाले आहे?

स्वाध्याय | Q ३ | Page 68

खालील आकृतीमध्ये ब्राझिलियातून ३१ डिसेंबरच्या सकाळी ११ वाजता विमान निघाले आहे. हे विमान ०° रेखावृत्त ओलांडून नवी दिल्लीमार्गे व्लॉदिवोस्टॉक क याठिकाणी जाणार आहे. ज्यावेळेस विमान निघाले त्यावेळेस नवी दिल्ली आणि व्लॉदिवोस्टॉक येथील स्थानिकवेळ, दिवस व तारीख काय असेल ते सांगा.

स्वाध्याय | Q ४ | Page 68

योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग (i) पर्यटन स्थळ
(आ) रस्ते वाहतूक (ii) भारतातील रेल्वेस्थानक
(इ) रिओ दी जनेरिओ (iii) सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग
(ई) मनमाड (iv) प्रमुख रस्ते मार्ग
  (v) ४०° पश्चिम रेखावृत्त
स्वाध्याय | Q ५. (अ) | Page 68

भौगोलिक कारणे लिहा.

ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे.

स्वाध्याय | Q ५. (आ) | Page 68

भौगोलिक कारणे लिहा.

ब्राझीलमध्ये जलमार्गांचा विकास झालेला नाही.

स्वाध्याय | Q ५. (इ) | Page 68

भौगोलिक कारणे लिहा.

उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे जाळे विकसित झालेले आहे.

स्वाध्याय | Q ५. (ई) | Page 68

भौगोलिक कारणे लिहा.

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गांचा विकास उपयुक्त ठरतो.

स्वाध्याय | Q ५. (उ) | Page 68

भौगोलिक कारणे लिहा.

आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गांवर अवलंबून राहावे लागते.

स्वाध्याय | Q ६. (अ) | Page 68

फरक स्पष्ट करा.

ॲमेझॉन व गंगा नदीतील जलवाहतूक

स्वाध्याय | Q ६. (आ) | Page 68

फरक स्पष्ट करा.

ब्राझीलमधील संदेशवहन व भारतातील संदेशवहन

स्वाध्याय | Q ६. (इ) | Page 68

फरक स्पष्ट करा.

भारतीय प्रमाणवेळ व ब्राझीलची प्रमाणवेळ

स्वाध्याय | Q ७. (अ) | Page 68

टिपा लिहा.

आधुनिक संदेशवहन 

स्वाध्याय | Q ७. (आ) | Page 68

टिपा लिहा.

भारतातील हवाई वाहतूक

स्वाध्याय | Q ७. (इ) | Page 68

टिपा लिहा.

प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक

स्वाध्याय | Q ७. (ई) | Page 68

टिपा लिहा.

प्रमाणवेळेची उपयोगिता

Solutions for 9: पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन

स्वाध्याय
Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन - Shaalaa.com

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 9 (पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन are ब्राझीलमधील पर्यटन स्थळे, भारतमधील पर्यटन स्थळे, ब्राझीलमधील वाहतूक, भारतातील वाहतूक, ब्राझीलमधील संदेशवहन, भारतातील संदेशवहन.

Using Balbharati भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 9, पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×