मराठी

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 - लोकसंख्या [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 - लोकसंख्या - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 6: लोकसंख्या

Below listed, you can find solutions for Chapter 6 of Maharashtra State Board Balbharati for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्याय
स्वाध्याय [Page 45]

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 6 लोकसंख्या स्वाध्याय [Page 45]

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 45

खालील विधान चूक की बरोबर ते सांगा. चुकीच विधान दुरुस्त करा.

भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे.

  • चूक

  • बरोबर

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 45

खालील विधान चूक की बरोबर ते सांगा. चुकीच विधान दुरुस्त करा.

ब्राझीलमधील लोक ईशान्य भागापेक्षा आग्नेय भागात राहणे जास्त पसंत करतात.

  • चूक

  • बरोबर

स्वाध्याय | Q १. (इ) | Page 45

खालील विधान चूक की बरोबर ते सांगा. चुकीच विधान दुरुस्त करा.

भारतातील लोकांचे आयुर्मान कमी होत आहे.

  • चूक

  • बरोबर

स्वाध्याय | Q १. (ई) | Page 45

खालील विधान चूक की बरोबर ते सांगा. चुकीच विधान दुरुस्त करा.

भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे.

  • चूक

  • बरोबर

स्वाध्याय | Q १. (उ) | Page 45

खालील विधान चूक की बरोबर ते सांगा. चुकीच विधान दुरुस्त करा.

ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकवस्ती आहे.

  • चूक

  • बरोबर

स्वाध्याय | Q २. (अ) | Page 45

भारतातील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या वितरणानुसार उतरत्या क्रमाने लिहा.

हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश.

स्वाध्याय | Q २. (आ) | Page 45

ब्राझीलमधील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या वितरणानुसार चढत्या क्रमाने लिहा.

ॲमेझॉनस, रिओ दी जनेरिओ, अलाग्वास, सावो पावलो, पॅराना.

स्वाध्याय | Q २. (इ) | Page 45

लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या पुढील घटकांचे अनुकूल प्रतिकूल अशा गटांत वर्गीकरण करा. 

सागरी सान्निध्य, रस्त्यांची कमतरता, समशीतोष्ण हवामान, उदयोगधंद्यांची उणीव, नवीन शहरे आणि नगरे, उष्ण कटिबंधीय आर्द्र वने, खनिजे, निम-शुष्क हवामान, शेतीस उपयुक्त जमीन.

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q ३. (अ) | Page 45

भारत व ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणातील साम्य व फरक स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q ३. (आ) | Page 45

लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा सहसंबंध उदाहरणे देऊन स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q ४. (अ) | Page 45

भौगोलिक कारणे लिहा.

लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे.

स्वाध्याय | Q ४. (आ) | Page 45

भौगोलिक कारणे लिहा.

ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे.

स्वाध्याय | Q ४. (इ) | Page 45

भौगोलिक कारणे लिहा. 

भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे.

स्वाध्याय | Q ४. (ई) | Page 45

भौगोलिक कारणे लिहा.

ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आहे.

स्वाध्याय | Q ४. (उ) | Page 45

भौगोलिक कारणे लिहा.

गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण दाट आहे.

स्वाध्याय | Q ५. | Page 45

अ. एक चौकिमी क्षेत्र दर्शवणाऱ्या 'अ' व 'आ' चौकोनांमधील लोकसंख्येच्या घनतेची तुलना करून वर्गवारी करा.

आ. खालील आकृती मधील १ चिन्ह = १०० व्यक्ती असे प्रमाण असल्यास स्त्री-पुरुष प्रमाण सांगा.

अ.

आ.

स्वाध्याय | Q ६ | Page 45

खालील आकृती मधील लोकसंख्येच्या घनतेविषयी भाष्य करा.

Solutions for 6: लोकसंख्या

स्वाध्याय
Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 - लोकसंख्या - Shaalaa.com

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 - लोकसंख्या

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 6 (लोकसंख्या) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 लोकसंख्या are लोकसंख्या, भारताची लोकसंख्या, ब्राझीलची लोकसंख्या, लोकसंख्येची रचना.

Using Balbharati भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions लोकसंख्या exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 6, लोकसंख्या भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics भूगोल [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×