मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या पुढील घटकांचे अनुकूल व प्रतिकूल अशा गटांत वर्गीकरण करा. सागरी सान्निध्य, रस्त्यांची कमतरता, समशीतोष्ण हवामान, उदयोगधंद्यांची उणीव, नवीन शहरे आणि नगरे, उष्ण - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या पुढील घटकांचे अनुकूल प्रतिकूल अशा गटांत वर्गीकरण करा. 

सागरी सान्निध्य, रस्त्यांची कमतरता, समशीतोष्ण हवामान, उदयोगधंद्यांची उणीव, नवीन शहरे आणि नगरे, उष्ण कटिबंधीय आर्द्र वने, खनिजे, निम-शुष्क हवामान, शेतीस उपयुक्त जमीन.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

(लोकसंख्येवर परिणाम करणारे अनुकूल घटक: सागरी सान्निध्य, समशीतोष्ण हवामान, नवीन शहरे आणि नगरे, खनिजे, शेतीस उपयुक्त जमीन.

(बलोकसंख्येवर परिणाम करणारे प्रतिकूल घटक: रस्त्यांची कमतरता, उद्योगधंद्यांची उणीव, उष्ण कटिबंधीय आर्द्र वने, निम-शुष्क हवामान.

shaalaa.com
लोकसंख्या
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: लोकसंख्या - स्वाध्याय [पृष्ठ ४५]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 6 लोकसंख्या
स्वाध्याय | Q २. (इ) | पृष्ठ ४५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×