हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या पुढील घटकांचे अनुकूल व प्रतिकूल अशा गटांत वर्गीकरण करा. सागरी सान्निध्य, रस्त्यांची कमतरता, समशीतोष्ण हवामान, उदयोगधंद्यांची उणीव, नवीन शहरे आणि नगरे, उष्ण

Advertisements
Advertisements

प्रश्न

लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या पुढील घटकांचे अनुकूल व प्रतिकूल अशा गटांत वर्गीकरण करा. 

सागरी सान्निध्य, रस्त्यांची कमतरता, समशीतोष्ण हवामान, उदयोगधंद्यांची उणीव, नवीन शहरे आणि नगरे, उष्ण कटिबंधीय आर्द्र वने, खनिजे, निम-शुष्क हवामान, शेतीस उपयुक्त जमीन.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

(अ) लोकसंख्येवर परिणाम करणारे अनुकूल घटक: सागरी सान्निध्य, समशीतोष्ण हवामान, नवीन शहरे आणि नगरे, खनिजे, शेतीस उपयुक्त जमीन.

(ब) लोकसंख्येवर परिणाम करणारे प्रतिकूल घटक: रस्त्यांची कमतरता, उद्योगधंद्यांची उणीव, उष्ण कटिबंधीय आर्द्र वने, निम-शुष्क हवामान.

shaalaa.com
लोकसंख्या
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: लोकसंख्या - स्वाध्याय [पृष्ठ ४५]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 6 लोकसंख्या
स्वाध्याय | Q २. (इ) | पृष्ठ ४५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×