मराठी

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ८ - उद्योग [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ८ - उद्योग - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ८: उद्योग

Below listed, you can find solutions for Chapter ८ of Maharashtra State Board Balbharati for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायउपक्रम
स्वाध्याय [Page 154]

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ ८ उद्योग स्वाध्याय [Page 154]

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 154

औद्योगिक विकासावर खालीलपैकी कोणता घटक प्रत्यक्ष परिणाम करत नाही?

  • पाणी

  • वीज

  • मजूर

  • हवा

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 154

खालीलपैकी कोणता उद्घोग हा लघुउद्योग आहे?

  • यंत्रसामग्री उद्योग

  • पुस्तकबांधणी उद्योग

  • रेशीम उद्योग

  • साखर उद्योग

स्वाध्याय | Q १. (इ) | Page 154

खालीलपैकी कोणत्या शहरात माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र नाही?

  • जुनी दिल्ली

  • नवी दिल्ली

  • नोएडा

  • बंगळुरू

स्वाध्याय | Q १. (ई) | Page 154

उद्योगांना नफ्यातील दोन टक्के रक्‍कम कशासाठी वापरणे अनिवार्य आहे?

  • आयकर

  • उद्योगांचे सामाजिक दायित्व

  • वस्तू व सेवा कर

  • विक्री कर

स्वाध्याय | Q २. (अ) | Page 154

खालील विधान सत्य की असत्य ते लिहा. असत्य विधान दुरुस्त करा. 

देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना मारक ठरतात.

  • सत्य

  • असत्य

स्वाध्याय | Q २. (आ) | Page 154

खालील विधान सत्य की असत्य ते लिहा. असत्य विधान दुरुस्त करा. 

देशातील कारखानदारी देशाच्या आर्थिक विकासाचे निर्देशक आहे.

  • सत्य

  • असत्य

स्वाध्याय | Q २. (इ) | Page 154

खालील विधान सत्य की असत्य ते लिहा. असत्य विधान दुरुस्त करा. 

औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा उद्देश उद्घोगधंद्यांचे विकेंद्रीकरण करणे हा आहे.

  • सत्य

  • असत्य

स्वाध्याय | Q २. (ई) | Page 154

खालील विधान सत्य की असत्य ते लिहा. असत्य विधान दुरुस्त करा. 

उद्योगांचे सामाजिक दायित्व हे प्रत्येक उद्योगधंद्यासाठी अनिवार्य आहे.

  • सत्य

  • असत्य

स्वाध्याय | Q ३. (अ) | Page 154

खालील प्रश्‍नाचे उत्तर तीन ते चार ओळींत लिहा.

औद्योगिक क्षेत्रासाठी सरकारकडून कोणकोणत्या सुविधा उपलब्ध होतात?

स्वाध्याय | Q ३. (आ) | Page 154

खालील प्रश्‍नाचे उत्तर तीन ते चार ओळींत लिहा.

औद्योगिक विकासाचा राष्ट्रीय विकासावर कसा परिणाम होतो हे तुमच्या शब्दांत लिहा.

स्वाध्याय | Q ३. (इ) | Page 154

खालील प्रश्‍नाचे उत्तर तीन ते चार ओळींत लिहा.

उद्योगांच्या सामाजिक दायित्वाच्या उपयुक्तेबाबत तुमचे मत थोडक्यात व्यक्‍त करा.

स्वाध्याय | Q ३. (ई) | Page 154

खालील प्रश्‍नाचे उत्तर तीन ते चार ओळींत लिहा.

लघुउद्घोगाची तीन वैशिष्ट्ये सांगा.

खालील प्रश्‍नांची सविस्तर उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q ४. (अ) | Page 154

औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q ४. (आ) | Page 154

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे फायदे लिहा.

स्वाध्याय | Q ४. (इ) | Page 154

माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे महत्त्व सांगा.

स्वाध्याय | Q ४. (ई) | Page 154

भारतातील लोकसंख्येचा विचार करता उद्योग निर्मिती हा बेरोजगारीवरील एक चांगला उपाय आहे. स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q ५. (अ) | Page 154

खालील विधानासाठी ओघतक्ता तयार करा.

आपण जे कपडे वापरतो त्यांचा शेतापासून आपल्यापर्यंत झालेला प्रवास लिहा.

स्वाध्याय | Q ५. (ब) | Page 154

खालील विधानासाठी ओघतक्ता तयार करा.

एखाद्या उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी आवश्यक घटक लिहा.

स्वाध्याय | Q ६. (अ) | Page 154

फरक स्पष्ट करा.

मध्यम उद्दोग - अवजड उद्दोग

स्वाध्याय | Q ६. (आ) | Page 154

फरक स्पष्ट करा.

कृषीपूरक उद्योग - माहिती तंत्रज्ञान उद्योग

उपक्रम [Page 154]

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ ८ उद्योग उपक्रम [Page 154]

उपक्रम | Q 1. | Page 154

तुमच्या गावात अथवा शहरात उद्योगांचे सामाजिक दायित्व अंतर्गत एखादा उपक्रम केला असल्यास त्याची माहिती मिळवा ववर्गात सादर करा.

Solutions for ८: उद्योग

स्वाध्यायउपक्रम
Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ८ - उद्योग - Shaalaa.com

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ८ - उद्योग

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board ८ (उद्योग) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ८ उद्योग are उद्योगाच्या स्थानिकीकरणाचे घटक, उद्योगांचे स्वरूपानुसार वर्गीकरण, कृषीवर आधारित उद्दोग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (M.I.D.C.).

Using Balbharati भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions उद्योग exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ८, उद्योग भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×