मराठी

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १ - स्थानिक वेळ व प्रमाण वेळ [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १ - स्थानिक वेळ व प्रमाण वेळ - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter १: स्थानिक वेळ व प्रमाण वेळ

Below listed, you can find solutions for Chapter १ of Maharashtra State Board Balbharati for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायउपक्रम
स्वाध्याय [Page 137]

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ १ स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय [Page 137]

योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 137

पृथ्वीच्या परिवलनास २४ तासांचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवरील ______. 

  • ०५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.

  • १० रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.

  • १५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.

  • २० रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 137

पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी ______.

  • दोन्ही ठिकाणची मध्यान्हाची वेळ माहीत असावी लागते.

  • दोन्ही ठिकाणांच्या रेखावृत्तांतील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो.

  • दोन्ही ठिकाणांच्या प्रमाण वेळेतील फरक माहीत असावा लागतो.

  • आंतराष्ट्रीय - वाररेषेनुसार बदल करावे लागतात. 

स्वाध्याय | Q १. (इ) | Page 137

कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत ______.

  • १५ मिनिटांचा फरक असतो.

  • ०४ मिनिटांचा फरक असतो.

  • ३० मिनिटांचा फरक असतो.

  • ६० मिनिटांचा फरक असतो.

स्वाध्याय | Q २. (अ) | Page 137

भौगोलिक कारणे लिहा. 

स्थानिक वेळ मध्यान्हावरून निश्‍चित केली जाते.

स्वाध्याय | Q २. (आ) | Page 137

भौगोलिक कारणे लिहा. 

ग्रीनिच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते.

स्वाध्याय | Q २. (इ) | Page 137

भौगोलिक कारणे लिहा. 

भारताची प्रमाण वेळ ८२° ३०' पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्‍चित केली आहे.

स्वाध्याय | Q २. (ई) | Page 137

भौगोलिक कारणे लिहा. 

कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाण वेळा आहेत.

थोडक्यात उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q ३. (अ) | Page 137

६०° पूर्व  रेखावृत्तावर दुपारचे बारा वाजले असतील, तर ३०° पश्‍चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील ते स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q ३. (आ) | Page 137

एखाद्या प्रदेशाची प्रमाण वेळ कशी निश्‍चित केली जाते?

स्वाध्याय | Q ३. (इ) | Page 137

ब्राझीलमध्ये सावो पावलो येथील फुटबॉल सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ६ वाजता सुरू झाला. तेव्हा सावो पावलो येथील स्थानिक वेळ काय असेल ते स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q ४. | Page 137

मूळ रेखावृत्तावर २१ जून रोजी रात्रीचे १० वाजले तेव्हा अ, ब, क या ठिकाणची वेळ व दिनांक कोष्टकात लिहा.

ठिकाण  रेखावृत्त  दिनांक   वेळ
१२०° पूर्व    
१६०° पश्‍चिम    
६०° पूर्व    
स्वाध्याय | Q ५. | Page 137

खालीलपैकी वेगवेगळ्या स्थिती 'क' या ठिकाणी कोणकोणत्या आकृतींत दिसून येतात ते आकृतींखालील चौकटीत लिहा.

  1. सूर्योदय 
  2. मध्यरात्र 
  3. मध्यान्ह 
  4. सूर्यास्त
उपक्रम [Page 137]

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ १ स्थानिक वेळ व प्रमाण वेळ उपक्रम [Page 137]

उपक्रम | Q (अ) | Page 137

आचार्य अत्रे यांच्या 'आजीचे घड्याळ' या कवितेतील आजीचे घड्याळ नेमके कोणते ते शोधा. ही कविता इंटरनेट किंवा ग्रंथालयातील संदर्भ साहित्यातून शोधा.

उपक्रम | Q (आ) | Page 137

अंतराळात पृथ्वीच्या परिवलनाचा वेग ताशी किती किमी असतो ते शोधा.

Solutions for १: स्थानिक वेळ व प्रमाण वेळ

स्वाध्यायउपक्रम
Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १ - स्थानिक वेळ व प्रमाण वेळ - Shaalaa.com

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १ - स्थानिक वेळ व प्रमाण वेळ

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board १ (स्थानिक वेळ व प्रमाण वेळ) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १ स्थानिक वेळ व प्रमाण वेळ are स्थानिक वेळ आणि प्रमाणित वेळेचा परिचय, परिवलन व सूर्यसापेक्ष स्थिती, दिवसाचा वेळ आणि रात्रीचा वेळ, स्थानिक वेळ, प्रमाण वेळ, भारतीय प्रमाण वेळ, जागतिक प्रमाण वेळ.

Using Balbharati भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions स्थानिक वेळ व प्रमाण वेळ exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter १, स्थानिक वेळ व प्रमाण वेळ भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×