मराठी

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ६ - भूमी उपयोगजन [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ६ - भूमी उपयोगजन - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ६: भूमी उपयोगजन

Below listed, you can find solutions for Chapter ६ of Maharashtra State Board Balbharati for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायउपक्रम
स्वाध्याय [Page 136]

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ ६ भूमी उपयोगजन स्वाध्याय [Page 136]

स्वाध्याय | Q १. | Page 136

खालील विधाने तपासा. अयोग्य विधान दुरुस्त करा.

  1. खाणकाम हा भूमी उपयोजनांचा भाग नाही.
  2. केंद्रीय व्यवहार विभागात कारखाने असतात.
  3. नागरी वस्तीत सर्वांत जास्त क्षेत्र निवासी कार्यासाठी वापरले जाते.
  4. ग्रामसेवक सातबाराचा (७/१२) उतारा देतो.
  5.  ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्राला जास्त जमीन असते.
  6. उतारा क्रमांक ७ हे अधिकार पत्रक आहे.
  7. उतारा क्रमांक १२ हे फेरफार पत्रक आहे.
स्वाध्याय | Q २. (अ) | Page 136

भौगोलिक कारणे लिहा.

नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते.

स्वाध्याय | Q २. (आ) | Page 136

भौगोलिक कारणे लिहा.

शेतजमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेतजमीन मालमत्तेची नोंदही केली जाते.

स्वाध्याय | Q २. (इ) | Page 136

भौगोलिक कारणे लिहा.

भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते.

उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q ३. (अ) | Page 136

ग्रामीण भूमी उपयोजनात शेती का महत्त्वाची असते? 

स्वाध्याय | Q ३. (आ) | Page 136

भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक सांगा. 

स्वाध्याय | Q ३. (इ) | Page 136

ग्रामीण व नागरी भूमी उपयोजनातील फरक स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q ३. (ई) | Page 136

सातबारा उतारा आणि मिळकत पत्रिका यांतील फरक स्पष्ट करा.

उपक्रम [Page 136]

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ ६ भूमी उपयोगजन उपक्रम [Page 136]

उपक्रम | Q (अ) | Page 136

आपल्या गावाजवळील शहराविषयी खालील मुद्दयांसंदर्भाने माहिती मिळवा व वर्गात सादर करा. (स्थान, स्थिती, विकास, भूमी उपयोजनाचा आकृतिबंध, कार्य)

  • आपल्या वस्तीचे वर्गीकरण शहर व ग्रामीण असे करा.
  • आपल्या वस्तीच्या केंद्रस्थानापासून परिघाकडे भूमी उपयोजनात होणारा बदल वडीलधाऱ्यांशी चर्चा करून नोंदवा. त्याचा आकृतिबंध तयार करा.
उपक्रम | Q (आ) | Page 136

तुमच्या घरातील ७/१२ किंवा मिळकततपत्राचे वाचन करून टिपण तयार करा.

Solutions for ६: भूमी उपयोगजन

स्वाध्यायउपक्रम
Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ६ - भूमी उपयोगजन - Shaalaa.com

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ६ - भूमी उपयोगजन

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board ६ (भूमी उपयोगजन) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ६ भूमी उपयोगजन are भूमी उपयोजन, भूमी उपयोजनचे प्रकार, संक्रमण प्रदेश व उपनगरे, जमिनीची मालकी व मालकी हक्‍क, मिळकत पत्रिका (प्रापर्टी कार्ड).

Using Balbharati भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions भूमी उपयोगजन exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ६, भूमी उपयोगजन भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×