Important Questions [6]
- विसंगत शब्द ओळखा: राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये: आर्थिक वर्ष, पैशांत व्यक्त केलेले मूल्य, स्थिर संकल्पना, प्रवाही संकल्पना
- राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करा.
- सहसंबंध पूर्ण करा: उत्पादन पद्धत : ______ :: उत्पन्न पद्धत : घटक खर्चानुसार पद्धत
- उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज.
- खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. जागृतीला राज्यसरकारकडून दरमहा ₹ ५०००/- निवृत्तीवेतन मिळते.
- राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा.
